Government Polytechnic Gadchiroli Bharti 2023
Government Polytechnic Gadchiroli Bharti 2023: GP Gadchiroli (Government Polytechnic Gadchiroli) has published a recruitment notification for the various vacant posts of “Visiting Lecturers”. There are a total of 16 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 21st of July 2023. The official website of Government Polytechnic Gadchiroli is gpgadchiroli.ac.in. More details are as follows:-
शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली या संस्थेत तासिका तत्वावर “अभ्यागत अधिव्याख्यांतांची” 16 रिक्त जागांसाठी नेमणूक करावयाची आहे. त्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 जुलै 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अभ्यागत अधिव्याख्यांता
- पदसंख्या – 16 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गडचिरोली
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली
- मुलाखतीची तारीख – 21 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – gpgadchiroli.ac.in
Government Polytechnic Gadchiroli Vacancy 2023
| पदाचे नाव | पद संख्या |
| अभ्यागत अधिव्याख्यांता | 16 पदे |
Educational Qualification For Government Polytechnic Gadchiroli Recruitment 2023
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| अभ्यागत अधिव्याख्यांता | संबंधित अभियांत्रिकी शाखेची श्रेणी उत्तीर्ण. संबंधित शाखेची पदव्युत्तर प्रथम श्रेणी उत्तीर्ण. |
Selection Process For GP Gadchiroli Recruitment 2023
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- दिनांक २१/०७/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रत्यक्ष मुलाखती संबंधित विभागामध्ये घेण्यांत येतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी..
Government Polytechnic Gadchiroli Vacancy details 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Govt Poly Gadchiroli Bharti 2023 | gpgadchiroli.ac.in Recruitment 2023 | |
| ???? PDF जाहिरात | https://shorturl.at/blpIM |
| ✅ अधिकृत वेबसाईट | gpgadchiroli.ac.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















