शासकीय तंत्रनिकेतन बुलढाणा अंतर्गत मुलाखती आयोजित!! Government Polytechnic Buldhana Bharti 2022
Government Polytechnic Buldhana Bharti 2022
Government Polytechnic Buldhana Bharti 2022 Details
Government Polytechnic Buldhana Bharti 2022: Government Polytechnic Buldhana is going to conduct walk-in interviews for the interested and eligible candidates. Eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address. Further details are as follows:-
शासकीय तंत्रनिकेतन जालना येथे व्याख्याता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – व्याख्याता
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – बुलढाणा
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – शासकीय तंत्रनिकेतन, खामगाव, जि. बुलढाणा – 444303
- मुलाखतीची तारीख – 06 ऑगस्ट 2022
- अधिकृत वेबसाईट – www.gpk.edu.in
Selection Process For GP Buldhana Bharti 2022
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- सदर पदासाठी मुलाखत दिनांक 06 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी..
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Government Polytechnic Buldhana Recruitment 2022
|
|
?PDF जाहिरात |
https://bit.ly/3So2KXA |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.gpk.edu.in |
Table of Contents