Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय तंत्रनिकेतन बुलढाणा अंतर्गत मुलाखती आयोजित!! Government Polytechnic Buldhana Bharti 2022

Government Polytechnic Buldhana Bharti 2022

Government Polytechnic Buldhana Bharti 2022 Details 

Government Polytechnic Buldhana Bharti 2022Government Polytechnic Buldhana is going to conduct walk-in interviews for the interested and eligible candidates. Eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address. Further details are as follows:-

शासकीय तंत्रनिकेतन जालना येथे व्याख्याता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव – व्याख्याता
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय तंत्रनिकेतन, खामगाव, जि. बुलढाणा – 444303
  • मुलाखतीची तारीख – 06 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.gpk.edu.in

Selection Process For GP Buldhana Bharti 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  5. सदर पदासाठी मुलाखत दिनांक 06 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येईल.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी..

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Government Polytechnic Buldhana Recruitment 2022

?PDF जाहिरात
https://bit.ly/3So2KXA
✅ अधिकृत वेबसाईट
www.gpk.edu.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड