शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यवतमाळ अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित | Government Engineering College Yavatmal Bharti 2022
Government Engineering College Yavatmal Bharti 2022
Government Engineering College Yavatmal Bharti 2022 Details
Government Engineering College Yavatmal Bharti 2022: Government Engineering College Yavatmal advertisement is published for the Visiting Lecturer. Eligible & interested candidates may attend the walk-in-Interviews on the 30th of August 2022. More detail is given below:-
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथे विजिटिंग फॅकल्टी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यवतमाळ जिल्ह्यातील नवीन जॉब अपडेट
- पदाचे नाव – विजिटिंग फॅकल्टी
- शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – यवतमाळ
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – संबंधित विभाग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ
- मुलाखतीची तारीख – 30 ऑगस्ट 2022
- अधिकृत वेबसाईट – gcoey.ac.in
Educational Qualification For GCOE Yavatmal Bharti 2022
अभ्यासक्रम/विषय | किमान पात्रता |
Civil, Mechanical, Electrical, Electronics, Computer Engineering | B.E./B.Tech./BS/ ME/ M.Tech in Relevant Branch with First Class |
Physics, Chemistry, Mathematics, and English | Bachelor & Master Degree relevant subject with First Class |
Important Instruction For GCOE Yavatmal Recruitment 2022
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस हजर राहावे.
- मुलाखत 30 ऑगस्ट 2022 यातारखेला घेण्यात येणार आहे .
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links for Government Engineering College Yavatmal Recruitment 2022
|
|
????PDF जाहिरात | https://cutt.ly/LXgXgNf |
✅अधिकृत वेबसाईट |
gcoey.ac.in |
Table of Contents