Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत “या” पदांकरिता नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा! | Gondwana University Bharti 2024

Gondwana University Bharti 2024

Gondwana University Bharti 2024

Gondwana University Bharti 2024: Applications are invited in Gondwana University to fill the vacant posts of “Medical Officer, Public Relations Officer, Legal Officer, Warden”. There are total of 06 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Gadchiroli. Eligible can send their application to the mentioned address before the last date. The last date for submission of application is 20th of January 2024. For more details about Gondwana University Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत “वैद्यकिय अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, विधी अधिकारी, वॉर्डन “ पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाववैद्यकिय अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, विधी अधिकारी, वॉर्डन 
 • पदसंख्या06 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणगडचिरोली
 • वयोमर्यादा – १८ वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, एम.आय.डी. सी. रोड, कॉम्पलेक्स, गडचिरोली ता. जि. गडचिरोली पिन ४४२६०५
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 जानेवारी 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://unigug.ac.in/

Gondwana University Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकिय अधिकारी 02
जनसंपर्क अधिकारी 01
विधी अधिकारी 01
वॉर्डन  02

Educational Qualification For Gondwana University Gadchiroli Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकिय अधिकारी
 • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBBS/MD/समकक्ष पदवीधारक व भारतीय वैद्यकिय परिषद तर्फे नोंदणीकृत असावा.
 • मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असावे
जनसंपर्क अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची मॉस कम्युनिकेशन / जर्नालिझम / पब्लीक रिलेशन किंवा समकक्ष विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
विधी अधिकारी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो भारतीय विधी परिषद तर्फे नोंदणीकृत व सनद धारक असावा.
वॉर्डन  मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

Salary Details For Gondwana University Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकिय अधिकारी रू. ३०,०००/- प्रति माहे
जनसंपर्क अधिकारी रू २५,०००/- प्रति माहे
विधी अधिकारी रू ५०,०००/- प्रति माहे
वॉर्डन  रू. २०,०००/- प्रति माहे

How To Apply For Gondwana University Application 2024

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
 • कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For unigug.ac.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/jlpQR
✅ अधिकृत वेबसाईट https://unigug.ac.in/

Gondwana University Bharti 2023 details

Gondwana University Bharti 2023: Applications are invited in Gondwana University to fill the vacant posts of “Coordinator, Placement Officer Assistant Professor, Assistant Coordinator, Library Assistant, Upper Division Clerk, Lower Division Clerk, Computer Laboratory Assistant, Peon, Sweeper”. Prescribed application form & the details regarding qualification, experience and other terms & conditions are available on University Website www.unigug.ac.in under recruitment tab. The completed application form an along with all necessary documents (self attested)) should be submitted to the Principal, Model Degree pdf College, Gondwana University, Gadchiroli within fifteen days from the date of advertisement of Gondwana University Bharti 2023. The official website of Gondwana University Gadchiroli is unigug.ac.in. Further details are as follows:-

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत “समन्वयक, नियुक्ती अधिकारी सहायक प्राध्यापक, सहायक समन्वयक, ग्रंथालय सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, संगणक प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, सफाई कामगार” पदाची 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, भरलेला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह (स्वत: प्रमाणित)) प्राचार्य, मॉडेल डिग्री पीडीएफ कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे जाहिरातीच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत जमा करावा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावसमन्वयक, नियुक्ती अधिकारी, सहायक प्राध्यापक, सहायक समन्वयक, ग्रंथालय सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, संगणक प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, सफाई कामगार
 • पद संख्या – 24 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणगडचिरोली
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  प्राचार्य, मॉडेल डिग्री पीडीएफ कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 दिवसांच्या आत
 • अधिकृत वेबसाईट – unigug.ac.in

Gondwana University Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
समन्वयक 01 पद
नियुक्ती अधिकारी  01 पद
सहायक प्राध्यापक 07 पदे
सहायक समन्वयक 04 पदे
ग्रंथालय सहाय्यक 01 पद
उच्च विभाग लिपिक  01 पद
निम्न विभाग लिपिक  03 पदे
संगणक प्रयोगशाळा सहाय्यक 01 पद
शिपाई 04 पदे
सफाई कामगार 01 पद

How To Apply For Gondwana University Gadchiroli Recruitment 2023

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • ईमेल आणि फॅक्सद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
 • कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 • जाहिरातीच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत जमा करावा.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Gondwana University Notification 2023

 • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवाराचा पूर्वीचा रेकॉर्ड आणि त्याच्या/तिच्या मुलाखतीदरम्यान आवश्यक तेथे कामगिरीच्या आधारे निवड केली जाईल.
 • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 • आवश्यक असल्यास, विद्यापीठ उमेदवारांची निवड करण्यासाठी चाचणी घेईल.
 • शॉर्ट-लिस्टेड नसलेल्या/मुलाखतीसाठी न बोलावलेल्या अर्जदारांशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी..

Gondwana University Vacancy details 2023

Gondwana University Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Gondwana University Gadchiroli Bharti 2023 | unigug.ac.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/bxILZ
✅ अधिकृत वेबसाईट unigug.ac.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. MahaBharti says

  Assistant Professor Recruitment

 2. Kushbu says

  Amala navkri midnar ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड