Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गोवा बागायतदार भरती २०१९

Goa Bagayatdar Bharti 2019

गोवा बागायतदार सहकारी खरेदी विक्री संस्था मर्यादित येथे सहायक कार्यकारी संचालक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहायक कार्यकारी संचालक
  • शैक्षणिक पात्रता –उमेदवाराने पदवी आणि एमबीए अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पता – बागायतदार भवन, दरचा बझार. पोस्ट बॉक्स नं. ७४, फोंडा – गोवा –४०३४०१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड