GMC नांदेड सर्व पदांचा फायनल मार्क लिस्ट जाहीर, डाउनलोड करा आपला निकाल | GMC Nanded Bharti Result

Medical College Nandned Bharti Result PDF

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या नांदेड जिल्हयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष रिक्त पदे सरळसेवेने मरण्याकरीता ऑनलाइन (Computer Based Test) स्पर्धा परीक्षा दिनांक २५ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत विविध परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली होती. सदर परिक्षेचा निकाल आज दिनांक १६ डिसेंबर २०२६ रोजी या संस्थेच्या पुढील नमुद संकेतस्थळावर https://www.drscgmcnanded.in जाहीर करण्यात येत आहे. याची सर्व परीक्षार्थीने नोंद घ्यावी. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

🆕आज प्रकाशित नवीन निकाल बघा🆕 

 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

GMC Nanded Bharti Result 2025 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड अंतर्गत वर्ग ४ सरळसेवा भरती आक्षेप निवारण अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 

Objection Summary Report GMC Nanded

 

 


 

GMC Nanded Bharti Result 2025 

GMC Nanded Bharti Answer Key: GMC Nanded has declared the Result today. Click on the link below to download the Merit List. Candiates can download the following PDF file & Check their Roll Number & marks from following file.

 

निकाल PDF  डाउनलोड करा 


डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड अंतर्गत प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी जाहीरात देण्यात आलेली होती सदर जाहीरातीची अंतीम तारीख ही दि.२७/१०/२०२३ पर्यंत होती. त्यानुसार उमेदवारांची कागदपत्रे तपासणी झाली आहे. करिता सदर पदाकरीता मुलाखत दि.०६/११/२०२३ रोजी ठिक दुपारी १२:३० वाजता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड येथे “अधिष्ठाता यांचे दालनामध्ये आयोजीत करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही आपल्या स्तरावरुन करण्यात यावी

यादी डाउनलोड – https://cutt.ly/9DThh1z


GMC Nanded Final Eligible & Not Eligible Candidates List

GMC Nanded Bharti Result: GMC Nanded has declared the Final Eligible & Not Eligible Candidates List posts. Click on the link below to download the list.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड अंतर्गत अंतिम पात्र आणि पात्र नसलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/BAJQkKu


GMC Nanded Data Manager Bharti Eligibility Lists 

GMC Nanded Bharti Result: GMC Nanded has declared the Eligible & Non-Eligible Lists of Data Manager posts. Click on the link below to download the list.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड अंतर्गत डेटा व्यवस्थापक पदभरती परीक्षेची पात्र व अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/8AQi73z


GMC Nanded Medical Officer Bharti Selection Lists 

GMC Nanded Bharti Result: GMC Nanded has declared the Selection & waiting Lists of Medical officer posts. Click on the link below to download the list.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची निवड व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3GKLAgk

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड