प्रवेशपत्र उपलब्ध, मेडिकल, मेयो, डेंटलसह शासकीय आयुर्वेदमध्ये चतुर्थश्रेणीच्या ६८० पदभरती परीक्षा वेळापत्रक जाहीर डाउनलोड ! । GMC Nagpur Bharti Admit Card
GMC Nagpur Bharti Admit Card, Exam Date
GMC Nagpur admit card and Exam Date Out
GMC Nagpur Bharti Admit Card: वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालय व संलग्णीत रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) समकक्ष संर्वगातील नामनिर्देशनाच्या कोटयातील ६८० रिक्त पदे सरळसेवेने जिल्हा निवळ समिती मार्फत भरण्याकरीता उमेदवारांकडून दि.३०/०१/२०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. त्याची ऑनलाईन कम्प्युटर प्रोग्राम बेस टेस्ट / परिक्षा दि.२६/०८/२०२४, दि.२८/०८/२०२४ व दि.०४/०९/२०२४ ला आयोजीत करण्यात येत आहे त्याचे वेळपत्रक खालील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड भरती अभ्यासक्रम या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
GMC Nagpur Admit Card and Time Table 2024
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रवेशपत्र डाउनलोड करा
मेयो, मेडिकलसह शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शासकीय दंत रुग्णालयात वर्ग-४ च्या रिक्त पदांमुळे प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मेडिकलमध्ये एक अटेंडंट एका दिवशी तीन ते चार वॉर्ड सांभाळतो. तर अनेकदा अटेंडंट अभावी शस्त्रक्रियादेखील रद्द होण्याची जोखीम असते. मात्र यावर मलमपट्टी लावण्यासाठी ६८० पदे भरण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झाली. ६८० जागांसाठी ६४ हजार अर्ज आल्याची माहिती पुढे आली असून एका पदासाठी १०० बेरोजगारांनी अर्ज केला आहे. यात पदवी, पदव्युत्तर पास उमेदवारांचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड भरती अभ्यासक्रम या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
७ महिने उलटूनदेखील रिक्त पदांची भरती झाली नाही. येत्या २६ ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल, अशी ग्वाही वैद्यकीय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मेयो मेडिकलसह शहरातील सरकारी रुग्णालयात श्रेणी-४ च्या पदांमध्ये प्रयोगशाळा परिचर, शिपाई, हमाल, कक्ष परिचर, गॅगमन, माळी, संग्रहालय परिचर, किचन, स्टोअर बॉय, क्लीनर अशा ६८० पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली. ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार होती. मात्र परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्याने उमेदवार प्रतीक्षेत होते. सर्वच सरकारी रुग्णालयात खासगी एजन्सीच्यामार्फत आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचारी नेमून तात्पूरती मलमपट्टी लावण्याचे प्रकार सुरू होते. अखेर जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिल्यानंतर जिल्हा निवड समितीमार्फत येथे कर्मचारी भरती जाहीर झाली. २० डिसेंबरच्या अधिसूचनेनंतर जानेवारीपर्यंत स्थायी नोकरीसाठी अर्ज मागविण्यात आले होते.
GMC Nagpur Bharti Admit Card : Due to high number of applications, due to non-availability of examination center as per requirement and some other technical reason, there is delay in fixing the date of examination. Proceedings are underway to conduct the exam at the earliest. After the date and schedule of the exam is fixed, the notification will be published on the official website of the institute, gmcnagpur.org. The news that the said exam will be held on 29/06/2024 is going viral on social media. This news is fake. There is no exam on 29/06/2024. Candidates are advised to visit the institute website gmcnagpur.org from time to time to view the authorized notification.
वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालय व संलग्णीत रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) समकक्ष संर्वगातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील ६८० रिक्त पदे सरळसेवेने जिल्हा निवळ समिती मार्फत ऑनलाईन पध्दतीने कम्प्युटर प्रोग्राम बेस टेस्ट / परीक्षा घेण्या करीता पात्र उमेदवारांकडून दि.३०/०१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. अर्जाची संख्या जास्त असल्यामुळे आवश्यक्ते प्रमाणे परीक्षा केंन्द्र उपलब्ध होऊ न शकल्याने व इतर काही तांत्रिक कारणामुळे परीक्षेची तारीख ठरविण्यास विलंब होत आहे.
परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे. परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ gmcnagpur.org या वर सुचना प्रसिध्द करण्यात येईल. सोशल मिडीयवर सदर परीक्षा दि.२९/०६/२०२४ रोजी घेण्यात येणार आहे अशी बातमी व्हायरल होत आहे ही बातमी खोटी (Fake) आहे. दि.२९/०६/२०२४ रोजी परीक्षा नाही आहे. उमेदवांराना सूचीत करण्यात येते की, अधीकृत सुचना पाहण्या करीता संस्थेचे संकेतस्थळ gmcnagpur.org या वर वेळोवेळी भेट देण्यात यावी. उमेदवांरानी सोशल मिडीयावर वायर होणाऱ्या बातम्यांवर तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नये व त्यांना बळी पडु नये. परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर ते संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ gmcnagpur.org या वर प्रसिध्द करण्यात येईल याची उमेदवांरानी नोंद घ्यावी.
GMC Nagpur Exam Date Update 2024
GMC Nagpur Group D Bharti Admit Card
GMC Nagpur Bharti Admit Card: GMC Nagpur (Government Medical College and Hospital) had invited applications for various Group D Posts. Under GMC Nagpur, there are 680 vacancies to be filled in various Government Hospitals. Candidates who registered for GMC Nagpur Group D Bharti can check this page for GMC Nahpur Hall Ticket. To select Candidates for GMC Nagpur Recruitment, the Department will Conduct an Online Computer Based Exam. For this, an admit card will be issued very soon. As soon as the GMC Nagpur call Letter is out on the official Portal it will be updated on this page. You can also Check When Will be GMC Nagpur Group D Exam will be conducted. In below article, you can check GMC Nagpur Exam Date. So do visit Regularly to get instant Updates about GMC Nagpur Group D Exam Date, Admit Card Release Date and other information
GMC नागपूर (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय) ने विविध गट ड पदांसाठी अर्ज आमंत्रित केले होते. GMC नागपूर अंतर्गत, विविध सरकारी रुग्णालयांमध्ये 680 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. GMC Nahpur Group D Bharti साठी नोंदणी केलेले उमेदवार GMC Nahpur Hall Ticket साठी हे पेज पाहू शकतात. GMC नागपूर भरतीसाठी उमेदवार निवडण्यासाठी, विभाग ऑनलाइन संगणक आधारित परीक्षा आयोजित करेल. यासाठी लवकरच प्रवेशपत्र दिले जाणार आहे. GMC नागपूर कॉल लेटर अधिकृत पोर्टलवर आल्यानंतर ते या पृष्ठावर अद्यतनित केले जाईल. GMC Nagpur गट ड परीक्षा कधी घेतली जाईल हे देखील तुम्ही तपासू शकता. खालील लेखात तुम्ही GMC नागपूर परीक्षेची तारीख पाहू शकता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड भरती अभ्यासक्रम या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Government Medical College Nagpur Admit Card Details
Country | India |
Organization | GMC, Nagpur |
Vacancies | 680 |
Application Form | 30 December 2023 and 30 January 2024 |
Educational Qualification | Matriculation |
Age Limit | 18 to 38 Years |
Official Website | gmcnagpur.org |
निवड प्रक्रिया – GMC Nagpur Hall Ticket Update
2024 या वर्षासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) नागपूर येथे गट डी पदांसाठी निवड प्रक्रियेत दोन मुख्य टप्पे समाविष्ट आहेत:
- संगणक-आधारित चाचणी (CBT): ही निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. उमेदवारांना ऑनलाइन संगणक-आधारित चाचणी द्यावी लागेल. खालील विषयांमधून 100 प्रश्न असतील: मराठी, सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि बौद्धिक चाचणी/गणित. परीक्षा पूर्ण करण्यासाठी अर्जदारांना 1 तास देण्यात येईल.
- दस्तऐवज पडताळणी: CBT परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना कागदपत्र पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल. या टप्प्यात, उमेदवारांनी पडताळणीच्या उद्देशाने मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेदरम्यान प्रदान केलेली सर्व माहिती सबमिट केलेल्या कागदपत्रांशी जुळत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
GMC Nagpur Hall Ticket Doenload, Print
1. | दिव्यांग उमेदवार करीता मार्गदर्शक सुचना | Download |
2. | सुधारीत सामाजीक व समांतर आरक्षणाचे विवरणपत्र/तपशील | Download |
3. | महत्वाची सूचना | Download |
Download GMC Nagpur Bharti Admit Card Link
How to download the GMC Nagpur Hall Ticket for Group D Exam
Step wise instructions are given below to download the Admit cards for GMC Nagpur Recruitment 2024.
- First Candidates should visit GMC Nagpur’s official website at www.gmcnagpur.org.
- Then, go to the “Recruitments” section of the website.
- Click on the “Group D Written Exam Hall Ticket”.
- Enter the details of the candidate and submit those details.
- The document will appear on your device screen.
- Download it and take a printout of it.
- Carry a printout of it to the exam centre.
Table of Contents
GMC Nagpur Group D Bharti Admit Card Download and print online