कोल्हापूर GMC परीक्षा १९ मे रोजी, परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, त्वरित डाउनलोड करा!
GMC Kolhapur Admit Card Download
GMC Kolhapur Admit Card Download – GMC कोल्हापूर द्वारे गट ड पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील प्ररीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच या भरतीच्या परीक्षा १९ मे २०२५ रोजी आयोजित येत आहे. खालील लिंक वरून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तसेच या संदर्भातील पुढील अपडेट्स साठी महाभरतील भेट देत रहा. या लिंक वरून आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर गट ड भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती बघू शकता!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर गट ड भरती अभ्यासक्रम
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App