शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया अंतर्गत 34 रिक्त पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात प्रकाशित !! | GMC Gondia Bharti 2024
GMC Gondia Offline Application 2024
Government Medical College Gondia Bharti 2024
GMC Gondia Bharti 2024: Government Medical College Gondia has invited applications for the Posts of “Professor, Associate Professor, Assistant Professor ”. There are total of 34 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of submission of application is 09th of August 2024. For more details about GMC Gondia Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
- पदसंख्या – 34 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –गोंदिया
- वयोमर्यादा –69 वर्ष
- अर्ज शुल्क –100/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2024
- अर्ज पाठविण्याचा पत्ता- अधिष्ठाता यांचे कार्यालय शा.वै.म. गोंदिया. (के.टी.एस. रुग्णालय, परिसर)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता यांचे कार्यालय शा.वै.म., गोंदिया. (के.टी.एस. रुग्णालय, परिसर)
- अधिकृत वेबसाईट – www.gmcgondia.in
GMC Gondia Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक | 09 posts |
सहयोगी प्राध्यापक | 24 posts |
सहायक प्राध्यापक | 01 post |
Educational Qualification For GMC Gondia Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक |
|
सहयोगी प्राध्यापक |
|
सहायक प्राध्यापक | Master’s degree from a recognized university |
Salary Details For GMC Gondia Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राध्यापक | 2,00,000/- |
सहयोगी प्राध्यापक | 1,85,000/- |
सहायक प्राध्यापक | 1,10,000/- |
How To Apply For GMC Gondia Notification 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- या भरतीकरिता अधिक माहिती www.gmcgondia.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For gmcgondia.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात I | https://shorturl.at/fpKPT |
📑 PDF जाहिरात II | https://shorturl.at/drzYW |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.gmcgondia.in |
Table of Contents
Date Extend
9pas vr nokri milelka