Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अनुवांशिक आरोग्य आणि संशोधन केंद्र नाशिक भरती 2021

Genetic Health & Research Centre Nashik Bharti 2021

Genetic Health & Research Centre Nashik Bharti 2021– अनुवांशिक आरोग्य आणि संशोधन केंद्र, नाशिक येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि सार्वजनिक संबंध अधिकारी पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.

  • पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञान, सार्वजनिक संबंध अधिकारी
  • पद संख्या –2 जागा
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • निवड प्रक्रिया  – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 15 एप्रिल 2021
  • मुलाखतीचा पत्ता – 23 संतोष श्रमिक कॉलनी क्रमांक 1, आकाशवाणी टॉवरजवळ, उदय नगर, नाशिक-422013

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

अधिकृत वेबसाईट

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड