Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

GATE Exam 2023: GATE परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी

GATE Admit Card 2023 - gate.iitk.ac.in

GATE 2023 admit card link.

GATE Admit Card 2023: Graduate Aptitude Test in Engineering (GATE) 2023 admit card has been released by the Indian Institute of Technology (IIT) Kanpur. Candidates can download GATE admit card from gate.iitk.ac.in. The GATE 2023 entrance exam will be held on February 4, 5, 11, and 12, 2023. The entrance exam results will be released on March 16, 2023. The GATE 2023 scorecard will be available for download from March 21.

ग्रॅज्युएट अप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२३ (Graduate Aptitude Test in Engineering) परीक्षेचे अॅडमिट कार्ड संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. गेट परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ https://gate.iitk.ac.in/ वरून उमेदवारांना हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. परीक्षा 4, 5, 11 आणि 12 फेब्रुवारी 2023 रोजी विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

IIT कानपूर 4, 5, 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी GATE 2023 चे आयोजन करेल. उत्तर की 21 फेब्रुवारी रोजी पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना आव्हाने सबमिट करण्यासाठी 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान चार दिवसांची विंडो असेल. 16 मार्चला निकाल जाहीर होणार आहे.

IIT GATE 2023 Hall Ticket 

GATE Admit Card 2023

GATE 2023: परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल

  • GATE 2023 परीक्षेची पहिली शिफ्ट सकाळी 9:30 ते 12:30 दरम्यान घेतली जाईल
  • आणि दुपारची शिफ्ट दुपारी 2:30 ते 5:30 दरम्यान घेतली जाईल.

GATE 2023 Admit Card: पुढीलप्रमाणे डाऊनलोड करा गेट अॅडमिट कार्ड

  • – सर्वात आधी GATE च्या अधिकृत संकेतस्थळावर gate.iitk.ac.in वर जा.
  • – अॅडमिट कार्ड पर्यायावर क्लिक करा.
  • – रजिस्ट्रेशन क्रमांक / रोल नंबर आदी माहिती भरा.
  • – आता स्क्रीनवर अॅडमिट कार्ड दिसेल.
  • – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊटही घ्या.

Download GATE Admit Card 2023


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड