JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

GATE 2026 परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा -GATE Admit Card Download 2026

GATE 2026Exam Date

GATE Admit Card 2026: रुरकी आयआयटीकडून ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (गेट) या परीक्षेचे प्रवेशपत्र आज 13 जानेवारी 2026 रोजी जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार, GATE 2026 परीक्षा ७, ८, १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ही परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार असून पहिल्या सत्र हे सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहे. तर दुसरे सत्र हे दुपारी २.३० वाजता सुरू होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत उपस्थित राहावे..लागणार आहे. पहिल्या सत्रासाठी सकाळी ८ वाजता उपस्थित राहावे लागणार आहे आणि दुसऱ्या सत्रासाठी दुपारी १ वाजता उपस्थित राहावे लागणार आहे. ही परीक्षा एकूण ३० चाचणी पेपरसाठी घेतली जाणार आहे. एक किंवा दोन चाचणी पेपरसाठी नोंदणीनुसार विद्यार्थी उपस्थित राहू शकतात प्रवेशपत्राची प्रिंटआऊट परीक्षा हॉलमध्ये आवश्यक असणार आहे. https://gate2025.iitr.ac.in/ या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

 

Download Admit Card Link 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड