पदवीधर बेरोजगार उमेदवारांसाठी 27,28,29 मार्चला रोजगार मेळावे आयोजित! | Gadchiroli Job Fair 2025
Gadchiroli Job Fair 2025
Gadchiroli Job Fair 2025 Details
विपुल खनिज संपदेने समृद्ध असलेल्या आणि आता स्टील निर्मितीचा जिल्हा म्हणून नावारूपास येणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने 28 मार्चला सकाळी 10 ते 6 या वेळेत येथील महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 40 नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. सदर रोजगार मेळाव्यात वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील. तत्पूर्वी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. abhijitwanjari.com या वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल. नोंदणी झालेल्या उमेदवारांनी 28 मार्च रोजी नियोजित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे बंधनकारक आहे. संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित कंपनीना देण्यात आलेल्या क्रमांकाचे टोकण उमेदवारांना देण्यात येईल. त्यानुसार, संबंधित क्रमांकाच्या दालनात त्यांची मुलाखत होईल. निवड झालेल्या उमेदवारांना मेळाव्यातच नियुक्तीपत्र देण्यात येईल. या मेळाव्यात जास्तीत जास्त पदवीधर बेरोजगारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले आहे.
Register Online For Rojgae Malava
Gadchiroli Job Fair 2024: Pandit Dindayal Upadhyay Offline Job fair is scheduled from the 18th of August 2024. Eligible candidates can register through the given link. Further details are as follows:-
गडचिरोली येथे विविध पदाकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Gadchiroli Rojgar Melava Bharti 2024 registration process is started now. The Notifications are now published by the Pandit Dindayal Upadhyay Employment Fair. This Job fair is scheduled for the various vacant posts. There are a total of various vacancies are available to fill the posts. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Gadchiroli Job Fair Recruitment. For more details about Gadchiroli Rojrag Melva 2024, visit our website www.MahaBharti.in.
- मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
- पदाचे नाव – विविध पदे
- पदसंख्या – विविध जागा
- भरती – खाजगी नियोक्ता
- अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
- राज्य – महाराष्ट्र
- जिल्हा – गडचिरोली
- नोकरी ठिकाण – गडचिरोली
- मेळाव्याची तारीख – 18 ऑगस्ट 2024
Gadchiroli Online Job Fair 2024
Gadchiroli Job Fair Details |
|
Job Fair Name | PANDIT DINDAYAL UPADHYAY ROJGAR MELAVA |
Name of Posts | — |
Total Posts | various Vacancies |
Application Mode | Online (Registration) |
Gadchiroli Online Rojgar Melava 2024 All Important Dates |
|
Job Fair Date |
18th of August 2024 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Gadchiroli Rojgar Melava 2024
|
|
जाहिरात |
https://bit.ly/3LjtSUt |
Table of Contents
Gadchiroli Rojgar melava 2025 Apply Online Now
Mla job pahij kont job ahe…. Iam graduate
हो पण जॉब कोणता वे
I want urjant job to any other department am i all raunder driver,helper,ext 9730668300 this my co no please help me