JOIN Telegram

Pune Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF – पुणे महानगरपालिका भरती अभ्यासक्रम ; ऑनलाईन परीक्षा तारखा जाहीर

Pune Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF

Pune Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF : Advertisement no. 1/1362, dated 06/03/2023 is being published. The posts advertised are in Health, Parks, Engineering, Technical and Fire Services. So there must be sufficient number of candidates for comparative competition. Also, advertisement is being given to get sufficient response for the present recruitment. According to the above advertisement details of vacancies, educational qualification required for the posts, pay scale, age limit, examination fee, online application method, application deadline and other necessary terms and conditions etc are given on this link. PMC Udyan Syllabus, PMC Agnishaman Vibhag Exam Pattern and Syllabus is given in this section. Pune Municipal Corporation https://pmc.gov.in/mr Whole Syllabus and Exam Details are given below:

PMC Syllabus New PDF | Pune Mahanagarpalika Bharti Syllabus and Exam Pattern PDF Download

जूनच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन परीक्षा..या पदांसाठी २२ जून आणि ५ जुलै या रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहेत

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्र. १/१३६२, दिनांक ०६/०३/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरात क्र. १ / १३६२ नुसार वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग- २ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०८/०३/२०२३ पासुन ते दिनांक २८/०३/२०२३ रोजी पर्यंत आहे. या लेखामध्ये तुम्हांला पुणे महानगरपालिका अभ्यासक्रम 2023 डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका अभ्यासक्रम 2023 सोबत, आम्ही PMC आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन परीक्षा पॅटर्न 2023 देखील प्रदान करत आहोत. विद्यार्थ्यांनी त्यांचा वेळ वाया न घालवता पुणे महानगरपालिका आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन अभ्यासक्रम 2023 डाउनलोड करून त्यांची तयारी सुरू केली पाहिजे. पुणे महानगरपालिका अभ्यासक्रम व परीक्षेबद्दल सर्व संबंधित तपशिलांसाठी उमेदवार MahaBharti.in/exam या वेबसाईट ला भेट देत राहा.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

पुणे महानगरपालिका ऑनलाइन परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात; 320 जागांसाठी 10 हजार 171 अर्ज | PMC Admit Card 2023

💯Download PMC JE Score Card 2023

💫PMC परीक्षेबद्दल माहिती पुस्तिका

💫पुणे महानगरपालिका महत्वाचे प्रश्नसंच सोडवा- मोफत टेस्ट सिरीज 

💫Pune Mahanagarpalika Previous Year Question Paper PDF

💫PMC Bharti List Of Documents Required

🧿 पुणे महानगरपालिका भरती लेखी परीक्षा – २६ सप्टेंबर ला विचारलेले सर्व प्रश्न

PMC Arogya, Udyan, Agnishamak Vibhag Bharti Seelction Process 2023

 • जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि / अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
 • परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेणेत येणार आहे, परीक्षेचे ठिकाण दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस. एम. एस. (SMS) द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच पुणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल.
 • उमदेवारांना आवश्यक केलेली अर्हता अथवा अनुभव शिथील केला जाणार नाही.
 • शासन निर्णय प्रनिमं १२२२/प्र.क्र.५४/का. १३. अ दि. ४ मे २०२२ अन्वये गट-ब व गट-क मधील पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही.
 • उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

🔥PMC GK For 2023 Exam

PMC Bharti Exam Pattern 2023 | Pune Mahanagarpalika Exam Pattern 2023

 • श्रेणी “ब” ते श्रेणी “क” मधील पदासाठी (अग्निशामक विमोचक/फायरमन या पदा व्यतिरिक्त) परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास ती खालीलप्रमाणे राहील. परिक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. १०० प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाचे असून प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. (एकुण गुण २००) परीक्षेसाठी एकत्रितपणे १२० मिनिटांचा कालावधी अनुज्ञेय राहील.
 • अग्निशामक-विमोचक/फायरमन या पदाकरिता परिक्षेसाठी ६० प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाचे असून प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. (एकुण गुण १२०) परीक्षेसाठी एकत्रितपणे ७५ मिनिटांचा कालावधी अनुज्ञेय राहील. तसेच ८० गुणांची व्यावसायिक चाचणी (शारीरिक पडताळणी) असेल, याबाबत स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करणेत येईल.

Know what will be the selection process and how will the exam be for the recruitment of Pune Municipal Corporation 320 posts

Pune Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF

♟️Download Pune Municipal Corporation Recruitment Syllabus 2023


PMC Syllabus 2023 and Exam Pattern

Pune Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF : Another Big Recruitment has been announced recently By One of the Top Municipal Corporation in Maharashtra State which is none other that Pune Municipal Corporation. Candidates who are 10th Pass To BE are eligible to this PMC Exam 2022. Every Year Students Awaits For Mahanagarpalika Bharti, for those students here is an opportunity to be a part of PMC. For this recruitment, corporation is going to select candidates through PMC Online Exam 2022. So, in this article we are going to cover all Details like Pune Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF, PMC Syllabus, PMC Recruitment Online Exam Pattern, Which Subjects to Prepare For PMC Clerk Bharti 2022. Scroll down to get More details and Study accordingly before appearing in Pune Mahanagarpalika Bharti Online Exam 2022. 

पुणे महानगरपालिका भरती 2023 परीक्षा पॅटर्न,अभ्यासक्रम डाउनलोड करा|pune mahanagarpalika bharti syllabus and exam pattern pdf in hindi

मित्रांनो, पुणे महानगरपालिका (PMC) ने सहाय्यक कायदा अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदांसाठी महाराष्ट्रीय उमेदवारांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी PMC भरती 2022 जाहीर केली. पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील वर्ग २ व वर्ग ३ या संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरणेत येणार आहेत. PMC भर्ती 2022 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. या लेखामध्ये तुम्हांला पुणे महानगरपालिका अभ्यासक्रम 2022 डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका अभ्यासक्रम 2022 सोबत, आम्ही PMC कनिष्ठ अभियंता परीक्षा पॅटर्न 2022 देखील प्रदान करत आहोत. विद्यार्थ्यांनी त्यांचा वेळ वाया न घालवता पुणे महानगरपालिका लिपिक अभ्यासक्रम 2022 डाउनलोड करून त्यांची तयारी सुरू केली पाहिजे. पुणे महानगरपालिका अभ्यासक्रम व परीक्षेबद्दल सर्व संबंधित तपशिलांसाठी उमेदवार MahaBharti.in/exam या वेबसाईट ला भेट देत राहा.

मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल कि सध्या पुणे महानगरपालिकेने नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. पुणे महानगरपालिका भरती द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे एकूण किती प्रश्न असतील, विषयानुरुप किती प्रश्न असतील यासंबधीची माहिती आपणास PMC Syllabus 2022 and Exam Pattern वरून मिळते त्यामुळे आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवायाला मदत होईल. आज या लेखात प्रत्येक पदाप्रमाणे PMC Syllabus 2022 and Exam Pattern देण्यात आला आहे.

Download the PMC Clerk Typist Syllabus 2022 and PMC Junior Engineer Syllabus 2022 which are provided at below in Table Format. Get Brief information regarding the PMC subject-wise Syllabus and Exam Pattern for all the posts of the Assistant Legal Officer, Clerk Typist, Junior Engineer & Assistant Encroachment Inspector

PMC पारदर्शी भरती प्रक्रिया : pune mahanagarpalika bharti syllabus and exam pattern pdf free download

भरतीप्रक्रिया पारदर्शी असावी, यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ (आयबीपीएस) या संस्थेद्वारे परीक्षा घेण्यासाठी करार केला आहे. पदभरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता गृहित धरून ही परीक्षा केवळ पुण्यात घेणे अशक्य आहे. त्यामुळे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर यासह अन्य शहरांमध्येही घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेतील या भरतीत गैरप्रकार घडू नयेत आणि गुणवत्तापूर्ण कर्मचारी निवडले जावेत, यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ (IBPS) या संस्थेकडून भरती केली जाणार आहे. या परीक्षा ऑनलाइन होणार आहेत.

Pune Mahanagarpalika Exam Dates

Pune Mahanagarpalika exam dates are OUT !

पुणे महानगपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विधी अधिकारी आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) व कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) पदाच्या परीक्षेकरिता प्रवेश पत्र डाऊनलोड करणेकरिता तसेच अधिक माहितीकरिता खालील भरती बाबतच्या माहितीच्या लिंकवर क्लिक करा.

Download PMC Admit Card

Pune Mahanagarpalika Exam Dates

PMC Bharti Exam Corrigendum

Pune Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF

Pune Mahanagarpalika Exam Pattern For ALO, JE & Assistant Encroachment Inspector

The question paper is bilingual i.e. English and Marathi. Only the Technical related question Paper will be in English. Level Of Examination is 10th, 12th, Graduate And BE as Per Posts.

विषय एकूण प्रश्न  एकूण गुण
 • मराठी – 15 प्रश्न
 • इंग्रजी – 15 प्रश्न
 • सामान्य ज्ञान – 15 प्रश्न
 • बौद्धिक चाचणी – 15 प्रश्न
60 120
विधी संबंधित 40 80
Total 100 प्रश्न
200 गुण
कालावधी : 2 तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न

Pune Mahanagarpalika Bharti Exam Pattern For Clerk Typist Post

विषय एकूण प्रश्न  एकूण गुण
इंग्रजी 25 50
मराठी 25 50
सामान्य ज्ञान 25 50
बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 प्रश्न
200 गुण
कालावधी : 2 तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न

PMC Exam Pattern For Junior Engineer

विषय एकूण प्रश्न  एकूण गुण
 • मराठी – 15 प्रश्न
 • इंग्रजी – 15 प्रश्न
 • सामान्य ज्ञान – 15 प्रश्न
 • बौद्धिक चाचणी – 15 प्रश्न
60 120
अभियांत्रिकी विषया संबंधित 40 80
Total 100 प्रश्न
200 गुण
कालावधी : 2 तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न

PMC Bharti Exam Pattern For Assistant Encroachment Inspector

विषय एकूण प्रश्न  एकूण गुण
 • मराठी – 15 प्रश्न
 • इंग्रजी – 15 प्रश्न
 • सामान्य ज्ञान – 15 प्रश्न
 • बौद्धिक चाचणी – 15 प्रश्न
60 120
तांत्रिक विषया संबंधित 40 80
Total 100 प्रश्न
200 गुण
कालावधी : 2 तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न

Pune Mahanagarpalika Bharti Selection Process – पुणे महानगरपालिका भरती निवड पद्धती 

Check Pune MNC Recruitment Exam 2023 Syllabus and Exam Pattern. Know How PMC select candidtaes for its recruitment Process. If you are palanning to apply for PMC Exam 2023, then check this PMC Syllabus 2023, PMC Exam Pattern 2023, PMC Selection Process 2023 and other details :

Pune Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF

Download Pune Mahanagarpalika Bharti Syllabus 2023 PDF

अ क्र विषय तपशील
1 मराठी समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द
2 इंग्रजी Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक ( भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया)
4 बौद्धिक चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

PMC Recruitment Technical Syllabus

PMC Bharti Mechanical Syllabus

 • Fluid Mechanics
 • Refrigeration and air conditioning
 • Engineering Materials
 • IC Engine
 • Vibrations
 • Engineering Mechanics
 • Computer Integrated Manufacturing
 • Machine Design
 • Metrology and Inspection
 • Theory of Machines
 • Heat Transfer
 • Thermodynamics

Pune Municipal Corporation Civil Syllabus

 • Building Materials
 • Surveying
 • Engineering Mechanics
 • Environmental Engineering
 • Soil Mechanics
 • Irrigation Engineering
 • Hydraulics
 • Quantity Surveying
 • The Design of Structures
 • Production Planning and Control
 • Casting, Forming, and Joining Processes
 • Machining and Machine Tool Operations
 • Power Engineering
 • Turbo Machinery
 • Transportation Engineering

Pune Mahanagarpalika Electrical Syllabus

 • Magnetic Circuits
 • AC Fundamentals
 • Analog and Digital Electronics
 • Basic Electrical Engineering
 • Concepts Network Theory
 • Electrical Machines
 • Estimation and costing
 • Measurement and Measuring Instruments
 • Basic Electronics
 • Utilization of Electrical Energy
 • Power Systems
 • Power Electronics and Drives

✅Download PMC Bharti Syllabus And Exam Pattern PDF

Pune Mahanagarpalika Previous Year Question Paper PDF


test99

3 thoughts on “Pune Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF – पुणे महानगरपालिका भरती अभ्यासक्रम ; ऑनलाईन परीक्षा तारखा जाहीर”

Leave a Comment

Available for Amazon Prime