JOIN Telegram

PMC Junior Engineer Exam 2022 Paper PDF Download, Answer key, Analysis, Solution

PMC Junior Engineer Exam 2022 Paper PDF Download, Answer key, Analysis, Solution

PMC Junior Engineer Exam 2022 Paper PDF Download, Answer key, Analysis, Solution : Today Pune municipal Corporation conducted Junior Engineer Civil Exam at various Center. We are providing you full PMC JE Civil Exam Analysis along with Question asked. It will benefit for those students who are going to appear on 4th Oct 2022 exam. So Read Full Article for what type of Question is asked in PMC Exam 2022 :

💯Download PMC JE Score Card 2022

🔥PMC GK For 2022 Exam

💫PMC Bharti List Of Documents Required

PMC Junior Civil Engineer Exam 3rd Oct Analysis

Students If You Want To Crack Pune Municipal Corporation then Just go Through History And Geography Of Pune District Because Most of the GK question is based on Pune History, Geo, Sports, Polity, Film, and Dam, Lake, River, Fort and Banking question is asking. Also Universities Foundation Year, Social Worker in Pune, Kulguru of Pune Universities, Famous Personalities in Pune, Filmfare Award :

👉Pune Mahanagar Palika Papers Test Series-For All Posts

PMC कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) भरती परीक्षेचे विश्लेषण

पुणे महानगरपालिका भरती 2022 लेखी परीक्षा सध्या सुरु आहे. 3 ऑक्टोबर २०२२ रोजी इंजिनिअरिंग चा पेपर्स झालं आहे. या लेखी परीक्षेचे अंतर्गत कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) पदाच्या परीक्षेच्या बद्दल माहिती आम्ही दिलेली आहे  आहे. या परीक्षेत सहाय्यक विधी अधिकारी पदाची परीक्षा 200 गुणांचीआहे. तसेच या परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी (ओब्जेकटीव्ह) असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तांत्रिक विषयास 40 टक्के वेटेज आहे. तसेच या परीक्षेचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न बघण्यासाठी येथे क्लिक करामहाभरती एक्साम वर आम्ही रोज नवीन प्रश्नसंच प्रकाशित करत असतो, तेव्हा रोज भेट द्या आणि यशस्वी व्हा ! 

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

💯PMC Clerk Question Paper 2022 PDF, Answer Key, Solution

पुणे महानगरपालिका भरती 2022 लेखी परीक्षा 3 Oct 2022 सामान्य ज्ञान वर विचारण्यात आलेले प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.

 • १८८० मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली ( लोकमान्य टिळक)
 • कास पठार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? ( सातारा. )
 • nibm बँक स्थापना वर्ष (24 September 1969)
 • “लोहगड” हा किल्ला तालुक्यात आहे (मावळ)
 • नानासाहेब पेशवे समाधी कोणत्या नदीवर आहे ( मुठा)
 • पुरंदरचा तह कोणाकोणात झाला
 • सेलिब्रेटीचे नाव दिले – जो पुण्याचा आहे (अंस- धनराज पिल्ले)
 • पाताळेश्वर मंदिर कोणाच्‍या राजवंश मध्‍ये बांधला गेले (राष्ट्रकूट)
 • राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय आवश्यक आहे.(35)
 • भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या राज्याला आहे (गुजरात)
 • महाराष्ट्र सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष(शिवराज पाटील )
 • पुण्यचे वन क्षेत्र किती% आहे
 • कॉमनवेल्थ गेम्स 2022 बॅडमिंटन: भारताच्या लक्ष्य सेनने पहिले सुवर्ण जिंकले.
 • 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे?तान्हाजी

reasoning Asked in PMC JE 3rd Oct 2022 Exam –seating arrangement circle (inside 8 Persons)-5 question, comparison based height puzzle, train problem, ages question
English – error detection, close test, Parajumble, word replacement, Fill in the blanks, Idioms and Phrases

Level Of Exam – Easy To Moderate

Pune Municipal Corporation 4th October JE Question Paper 2022

PUNE MAHANAGARPALIKA PAPER
Exam Date – 04 / 10 / 2022
First Batch IBPS Pattern
Post Name – Junior Engineer

1. पेशवे उद्यान कोणत्या टेकडी जवळ आहे ?
पर्वती टेकडी

2. राजमाची हा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?
मावळ

3. SNDT या संस्थेची स्थापना कोणी केली आहे ?
महर्षी धोंडो केशव कर्वे

4. जालना जिल्ह्यातील जांब या ठिकाणी कोणाचा जन्म झालेला आहे ?
समर्थ रामदास स्वामी

5. खर्डा येथील किल्ला कोणी बांधला आहे ?
सरदार निंबाळकर

6. पुणे शहरात विसाव्या शतकामध्ये बांधलेला पूल कोणता आहे ?
छत्रपती शिवाजी महाराज पूल

7. बर्मिंगहॅम राष्ट्रकूट क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने पुरुषांच्या 73 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक मिळवले आहे ?
अचिंता शेवली

8. मराठी व्याकरणामध्ये एक प्रश्न म्हणीवर होता.

9. Find Error वर प्रश्न होता.

10. समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द यावर प्रश्न होते.

11. IT कंपनीचे मुख्यालय कोठे आहे असा एक प्रश्न होता ?

12. नातेसंबंध व बैठक व्यवस्थेवर प्रत्येकी एक एक प्रश्न होता.

Download All Shift PMC JE Question Paper 2022


PMC Junior Engineer Mechanical Exam 2022 Paper PDF Download, Answer key, Analysis, Solution

PMC Junior Engineer Exam 2022 Paper PDF Download, Answer key, Analysis, Solution : Finally Pune Municipal Corporation exam has been started from 26th September 2022. Junior Engineer (Mechanical) exam was conducted successfully. Many candidates have appeared for this exam. Based on candidates review we are providing you PMC JE Exam Question Asked and PMC JE Exam All Subject Analysis, PMC JE Good Attempts, PMC JE Answer Key. It will be very useful for those candidates who are going to appear on 3rd, 4th, 10th and 13th October Exam. We will keep sharing Upcoming Posts Analysis, PMC Exam No Of Questions Asked, Pune Mahanagarpalika Memory Based Question Paper..So keep visiting MahaBharti.in/exam for More Exam Updates

PMC कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) भरती परीक्षेचे विश्लेषण

पुणे महानगरपालिका भरती 2022 लेखी परीक्षा सध्या सुरु आहे. रविवारी २६ सप्टेंबर २०२२ रोजी इंजिनिअरिंग चा पेपर्स झालं आहे. या लेखी परीक्षेचे अंतर्गत कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदाच्या परीक्षेच्या बद्दल माहिती आम्ही दिलेली आहे  आहे. या परीक्षेत सहाय्यक विधी अधिकारी पदाची परीक्षा 200 गुणांची आहे. तसेच या परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी (ओब्जेकटीव्ह) असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तांत्रिक विषयास 40 टक्के वेटेज आहे. तसेच या परीक्षेचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न बघण्यासाठी येथे क्लिक करामहाभरती एक्साम वर आम्ही रोज नवीन प्रश्नसंच प्रकाशित करत असतो, तेव्हा रोज भेट द्या आणि यशस्वी व्हा ! 

PMC Junior Engineer Exam 2022 started from 26 September 2022. The Questions Papers of this examinations for engineering post will be publish on this page.

PMC Exam Analysis 2022 for the Post of Junior Engineer (Mechanical)
Category Exam Details, PDF Paper, Answer Key & Other Details
Municipal Corporation Pune Municipal Corporation
Recruitment PMC Recruitment 2022
Posts Junior Engineer (Mech Paper)
Exam Date 26 September 2022

पुणे महानगरपालिका भरती 2022 लेखी परीक्षा  सामान्य ज्ञान वर विचारण्यात आलेले प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.

 • ल. म. कडू – खारीचा वाटा यावर एक प्रश्न होता.
 • Pune Okayama Friendship Garden वर एक प्रश्न
 • वर्धा जिल्ह्य कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?
 • बॉम्बे चे मुंबई नामकरण कधी झाले?
 • 2011 च्या स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर वर एक प्रश्न होता.
 • पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ?
 • जगदीप धनकड कितवे उपराष्ट्रपती आहेत?
 • UNESCO World Heritage Site वर एक प्रश्न होता.
 • धोंडो केशव कर्वे (विधवा पुनर्विवाह) यांच्यावर एक प्रश्न होता.
 • According to 2011 Census ratio count of male with respect to women?

PMC English Questions Asked in Junior Engineer Exam 2022

विषय प्रश्नांची संख्या डिफिकल्टी लेवल
Part of Speech 2 Easy to Moderate
Structure of Sentence 1 Easy to Moderate
Vocabulary 2 Easy to Moderate
Clause 1 Easy to Moderate
Tense 2 Easy
Active and Passive Voice 1 Easy to Moderate
Spelling Mistake 1 Easy
Arrange Sentence 5 Easy to Moderate
Total 15 Easy to Moderate

PMC GK Asked in Junior Engineer Exam 2022

विषय प्रश्नांची संख्या डिफिकल्टी लेवल
इतिहास 2 Easy to Moderate
भूगोल 3 Easy to Moderate
राज्यशास्त्र 2 Easy to Moderate
विज्ञान 1 Easy to Moderate
चालू घडामोडी 3 Easy to Moderate
Static GK 4 Easy to Moderate
Total 15 Easy to Moderate

PMC General Intelligence Question Asked in Junior Engineer Exam 2022

विषय प्रश्नांची संख्या डिफिकल्टी लेवल
सरळरुप 1 Easy
शेकडेवारी 1 Easy to Moderate
नफा-तोटा 1 Easy to Moderate
सरळ व चक्रवाढ व्याज 1 Easy to Moderate
वय 1 Easy
गुणोत्तर व प्रमाण 1 Easy to Moderate
काळ-काम-वेग 1 Easy to Moderate
संख्यामाला 2 Easy
अक्षरमाला 1 Easy
बैठक व्यवस्था 1 Easy
दिनदर्शिका 1 Easy to Moderate
आकृत्या पूर्ण करणे 1 Easy to Moderate
इतर बुद्धिमता विषयावरील प्रश्न 2 Easy to Moderate
Total 15 Easy to Moderate

No Of Marathi Questions Asked in PMC JE Exam 2022

विषय प्रश्नांची संख्या डिफिकल्टी लेवल
शब्दांच्या जाती 4 Easy to Moderate
प्रयोग 1 Easy to Moderate
समास 1 Easy to Moderate
वाक्यरचना 3 Easy to Moderate
अलंकार 1 Easy
समानार्थी विरुद्धार्थी शब्द 1 Easy
म्हणी व वाक्प्रचार 1 Easy
काळ 2 Easy to Moderate
मराठीतील प्रसिध्द लेखक 1 Easy
Total 15 Easy to Moderate

test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड