Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे महापालिके द्वारे “या” पदाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; 18 पदे रिक्त!! | Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024: PMC (Pune Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Veterinary Officer, Livestock Supervisor”. There are total of 05 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates may apply by offline before last date. Last date for submitting offline application is 27th of March 2024. For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

पुणे महानगरपालिका अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावपशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक
  • पदसंख्या05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा – 22 – 45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य कार्यालय, तिसरा मजला पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे ०५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in/

Pune Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
पशुवैद्यकीय अधिकारी 02
पशुधन पर्यवेक्षक 03

Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पशुवैद्यकीय अधिकारी
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी (BVSC & AH) असणे आवश्यक आहे.
  • ३ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
  • गोशाळा, पांजरपोळ, डेअरी फार्म येथे काम करण्यास प्राधान्य.
पशुधन पर्यवेक्षक
  • माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता
  • मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण
  • अनुभव :- पशुधन सरक्षण व संरक्षण कामाचा ०३ वर्षाचा अनुभव

Salary Details For Pune Mahanagarpalika Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
पशुवैद्यकीय अधिकारी रु. ४५,०००/-
पशुधन पर्यवेक्षक रु. २५०००/-

How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pmc.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/txLO6
✅ अधिकृत वेबसाईट
https://pmc.gov.in

 


Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024: PMC (Pune Municipal Corporation) has invited application for the posts of “Senior Database Engineer, Database Administrator (DBA), Software Engineer, Software Engineer Payment Services-1, Software Engineer Assessment Services-1, Senior Software Engineer (Category-2), Software Engineer (Category-2), Support Software Engineer, Tax Compilation and Reconciliation”. There are total of 13 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is  22nd of March 2024. More details are as follows about Pune Mahanagarpalika Bharti 2023 visit our website www.MahaBharti.in.

पुणे महानगरपालिका अंतर्गत “सिनिअर डेटाबेस इंजिनिअर, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर (डीबीए), सॉफ्टवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस-१, सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस-१, सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर, टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन” पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसिनिअर डेटाबेस इंजिनिअर, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर (डीबीए), सॉफ्टवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस-१, सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस-१, सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर, टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन
  • पदसंख्या13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in/

Pune Mahanagarpalika Vacancy 2024 

पदाचे नाव पद संख्या 
सिनिअर डेटाबेस इंजिनिअर 01
डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर (डीबीए) 01
सॉफ्टवेअर इंजिनिअर 01
सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस-१ 01
सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस-१ 01
सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) 01
सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) 03
सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर 03
टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन 01

Educational Qualification For PMC Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सिनिअर डेटाबेस इंजिनिअर बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर (डीबीए) बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
सॉफ्टवेअर इंजिनिअर बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस-१ बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस-१ बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)
टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन बी.कॉम / एम. कॉम विथ एम.बी.ए फायनान्स

Salary Details For PMC VO Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
सिनिअर डेटाबेस इंजिनिअर रु.७२०००
डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर (डीबीए) रु.४१०५५
सॉफ्टवेअर इंजिनिअर रु.४८६४५
सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस-१ रु.४८६४५
सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस-१ रु.४८६४५
सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) रु.३४९६०
सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) रु.३३३५०
सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर रु.२९९००
टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन रु.२९९००

How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pmc.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/dfRT5
✅ अधिकृत वेबसाईट https://pmc.gov.in

 


 

Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024: PMC (Pune Municipal Corporation) has invited application for the posts of “Junior Engineer (Civil)”. There are total of 113 vacancies are available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 05th of February 2024. More details are as follows about Pune Mahanagarpalika Bharti 2024 visit our website www.MahaBharti.in.

पुणे महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)” पदांच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • पदसंख्या 113 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • परीक्षा शुल्क –
    • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु. १०००/-
    • मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु ९००/-
  • वयोमर्यादा – 18 ते 55 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख05 फेब्रुवारी 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

PMC Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 113 पदे

Educational Qualification For Pune Municipal Corporation Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.

Salary Details For Pune Mahanagarpalika Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) S- १४, ३८६०० – १२२८००

How To Apply For Pune Municipal Corporation Application 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pmc.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/qtAPY
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/luyQ6
✅ अधिकृत वेबसाईट https://www.pmc.gov.in/

Pune Mahanagarpalika Bharti 2024

पुणे महापालिकेत ११३ कनिष्ठ अभियंत्यांच्या (स्थापत्य) जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी १६ जानेवारीपासून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. गेल्यावर्षी १३५ कनिष्ठ अभियंत्यांची भरतीची प्रक्रिया महापालिकेने राबविली होती. त्यासाठी तीन वर्षाची अनुभवाची अट असताना देखील सुमारे १२ हजार ५०० उमेदवारांनी अर्ज केले होते. ही भरतीची प्रक्रिया पूर्ण करून त्याची प्रतिक्षायादीची मुदत नुकतीच संपली. त्यानंतर आता ११३ जागांची भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आता ११३ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यापैकी १३ पदे माजी सैनिक अनुशेष भरून काढण्यासाठी ठेवली आहेत. सर्व संवर्गासाठी १०० पदे असणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी आवश्यक अटी आणि शर्ती उमेदवारांना महापालिकेच्या वेबसाइटवर १६ जानेवारीपासून उपलब्ध होतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली. कनिष्ठ अभियंतासाठी ३ वर्षांची अनुभवाची अट ठेवली होती. याबाबत बऱ्याच दिवसांपासून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अट रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने त्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. अनुभवाची अट कमी करण्यात येऊन पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असण्याची अट ठेवली आहे. पदवी किंवा पदविका घेतलेल्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल.

 


समाविष्ट गावातील जिल्हा परिषदेच्या ६१ शाळा महापालिकेकडे हस्तांतरित केल्या आहेत. तसेच उर्वरित ४ शाळा लवकरच हस्तांतरित केल्या जाणार आहेत. महापालिकेने – बिंदू नामावली (रोस्टर) अंतिम करून शासनाकडे पाठवली आहे. त्याला लवकरच अंतिम मान्यता मिळेल. त्यानंतर पालिका पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ३५५ शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. 

 

जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर शाळा महा पालिकेकडे वर्ग होतात. १९९९ मधील अध्यादेशानुसार शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी हे सर्वच घटक – महापालिकेत समाविष्ट करणे अनिवार्य आहे. त्यानुसार समाविष्ट गावातील जिल्हा परिषदेच्या ६१ शाळा पुणे महापालिकेकडे हस्तांतरित झाल्या आहेत.

महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांची बिंदू नामावली तयार करण्याचे काम सुरू होते. ते पूर्ण झाले आहे. बिंदू नामावली मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आली आहे. त्यापैकी (रोस्टर) उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची बिंदू नामावली शासनाने मंजूर केली आहे. मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांची बिंदू नामावली काही दिवसात मंजूर होण्याची शक्यता आहे.

 


Pune Mahanagarpalika Bharti 2024:  The Pune Municipal Corporation (PMC) will recruit 100 junior engineers. The Pune Municipal Corporation (PMC Junior Engineers Recruitment 2024) will recruit 100 junior engineers in the architecture wing. Municipal Commissioner Vikram Kumar said the advertisement will be released on Monday. The BMC has already made it clear that there will be no experience requirement for this recruitment under Pune Mahanagarpalika Bharti 2024. Last year, the BMC had conducted the recruitment process for 135 posts of junior engineers.

 

पुणे महापालिकेमध्ये १०० कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्यात येणार आहे. पुणे  महापालिकेच्या वतीने हि स्थापत्य शाखेतील १०० कनिष्ठ अभियंत्यांची भरती केली जाणार आहे. यासाठी येत्या सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. या भरतीसाठी अनुभवाची अट नसेल, असे महापालिकेतर्फे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षी महापालिकेने कनिष्ठ अभियंत्यांच्या १३५ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवली होती.

 

महापालिकेने २०१४ मध्ये सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली आहे. नियमावली मंजूर करताना कनिष्ठ अभियंता पदासाठी तीन वर्षांच्या अनुभवाची अट टाकण्यात आली होती. त्यामुळे अनुभवाची बनावट कागदपत्रे उमेदवारांकडून सादर करण्यात आल्याची बाब गेल्या वर्षी कनिष्ठ अभियंता पद भरतीवेळी निदर्शनास आली होती. लेखी परीक्षेनंतर बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तिघा अभियंत्यांना नोकरीतून मुक्त करण्यात आले होते. त्यामुळे अनुभवाची अट काढून टाकण्यात यावी, अशी मागणी होत होती. त्याला राज्य शासनाच्या नगरविकास विभागानेही तत्त्वत: मंजुरी दिली होती. त्यानंतर आता ही अट काढून टाकण्यात आल्याचे आणि येत्या दहा दिवसात १०० कनिष्ठ अभियंता भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

55 Comments
  1. MahaBharti says

    Pune Mahanagarpalika Bharti 2024 New Advertisement

  2. Admin says

    PMC Bharti 2023 is through Offline Mode.

  3. Rizwaan says

    Pmc Fireman bharti che Ground kadhi hoil?

  4. Umesh bulge says

    Stapitya course kelela aahe mar tar mi
    Nawkari karu shakto ka mazya aawdtya
    Yeriya madhe

  5. MahaBharti says

    Pune Mahanagarpalika Bharti 2023 Last 2 Days to apply for this bharti process.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड