Maharashtra Police Bharti 2024 Syllabus PDF Download
महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2024
MAHA Police Constable Syllabus 2024 – Here is a chance for aspiring candidates to get Position In Maharashtra Police Department(mahapolice.gov.in). Home Ministry Of Maharashtra State has announced recruitment of 18000 Posts in 2022. District wise Notification For Maha Railway Police, Maha SRPF, Maha Police Driver has been issued. Lakhs of candidates applied for this Prestigious Job, for this they need Proper Guidance and Exam Information so that they can get their dream Job. Here in this article we are providing You With All Latest Maharashtra Police Bharti Study Material, Latest Maha Police Exam Paper PDF, Maharashtra police Bharti 2024 Age limit, Maharashtra Police Bharti 2024 Physical Test Details, Maharashtra Police Bharti 2023 whatsapp group link, Police Bharti Syllabus 2024 in Marathi pdf download, Maharashtra SRPF Bharti Syllabus and Exam Pattern 2024, Gadchiroli Police Bharti Syllabus. So stay on this page till end to Know Everything about this :
⏰Maharashtra Police Constable Salary 2024
Police Bharti Syllabus 2024
पोलीस आयुक्तालयातील भरती प्रक्रियेमध्ये रविवार, २ एप्रिलला शिपाई पदाची लेखी परीक्षा पार पडणार आहे. पुरुष , महिला उमेदवारांसाठी हि लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी ५ वाजता उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहचावे लागणार आहे. सकाळी ८:३० ते १० यावेळेत लेखी परीक्षा होईल. उमेदवारांना महाआयटीकडून प्रवेशपत्र देण्यात येणार असून उमेदवारांनी ते महाआयटीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करायचे आहे. कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी फक्त प्रवेशपत्र सोबत आणायचे आहे. उमेदवारांना पेन आणि पॅडदेखील पुरवले जाणार आहे.
जिल्हा पोलीस दल आस्थापनेवर पोलिस शिपाई भरती – 2021 ची लेखी परीक्षा येत्या रविवारी दि. 2 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता घेण्यात येणार आहे. जे उमेदवार लेखी परीक्षेस पात्र आहेत, अशा पात्र उमेदवारांनी दि. 2 एप्रिल पहाटे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आला आहे.
यंदा आधी शारीरिक परीक्षा घेण्यात आली आहे तर यानंतर आता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. पण या लेखी परीक्षेचं स्वरूप नक्की असेल तरी कसं ? आणि कोणते उमेदवार या लेखी परीक्षेसाठी पात्र असतील हे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेउया.
पोलीस भरती प्रक्रिया (१) कागदपत्रे पडताळणी (२) बायोमेट्रिक नोंदणी, (३) शारिरीक मोजमाप, (४) मैदानी चाचणी व (५) लेखी चाचणी अशा ५ टण्यांमध्ये पार पडणार असून, प्रथम कागदपत्र पडताळणी, नोंदणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी या ४ टप्पे पार पाडण्यात येणार आहेत. सदर टण्याकरिता खालील नमुद टण्यांमध्ये बंदोबस्त योजना तयार करण्यात आली असून, त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच कार्यालयीन लिपिक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ति करण्यात येत आहे.
(A) उमेदवार प्रवेश प्रक्रिया
(B) हजेरीपट व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया
(C) बायोमेट्रिक नोंदणी प्रक्रिया
(D) शारिरीक मोजमाप प्रक्रिया
(E) चेस्ट क्रमांक / डिटेल्स / BIB क्रमांक वाटप प्रक्रिया
(F) १०० मीटर धावणे
(G) गोळाफेक
(H) १६०० मीटर धावणे
(1) अंतिम गुणपत्रिका पडताळणी / जमा करणे व गुण जाहीर करणे. (J) मैदान गेट / संरक्षण भिंत परिसर व रस्त्यावरील बंदोबस्त (K) इतर आवश्यक बंदोबस्त
Police Bharti Syllabus 2024- Complete Syllabus पूर्ण …
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ ९ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे . त्या अनुषन्गाने आम्ही येथे २०२३ लेखी परीक्षेचे पूर्ण सिल्याबस देत आहोत. तसेच मित्रांनो या लिंक वरून आपण महत्वाचे प्रश्नांची टेस्ट सिरीज सोडवू शकता. महाभरती एक्साम वर रोज नवीन पेपर्स प्रकाशित होतात आणि या सर्व टेस्ट सिरीज मोफत आहेत.
Maharashtra Police Bharti 2024 Syllabus & Exam Pattern Details & PDF Links are given below. This year Physcial examination will be carried first, so as per this you should keep your focus in the practice papers as well as Maha Police Constable Bharti 2024 Syllabus. The written examination will be carried after Physical examinations, for this Maharashtra Police Bharti physical test details pdf is given below for download. Maharashtra State Police Recruitment has release Maharashtra Police Syllabus 2023 for your reference & exam preparation. Applicants who have submit their online form and searching Maha Police Syllabus PDF in Marathi, Then they can check Maharashtra Police Constable Exam Pattern 2024 here. We have provided Maha Police Exam Pattern 2024, MH Police Recruitment 2024 Syllabus, Exam Pattern, Maha Police Previous Year Solved question Paper, Maharashtra Police Shipai 2023 Papers (पोलीस भरती प्रश्नपत्रिका २०२१) & other important details. So you can take important details regarding Maharashtra Police Constable Bharti Police Bharti 2024 Syllabus Download.
Maharashtra Police Written Exam will be in April !!!
》Maharashtra SRPF Bharti Exam Details And Syllabus
》Maharashtra Police Driver Syllabus And Selection Process
MAHA Police Constable new syllabus PDF downloads is given here. Candidates can also download the MAHA Police Constable Syllabus 2023 in PDF & print for your examination studies.
How To Prepare For Maharashtra Police Bharti Exam-संपूर्ण माहिती
Selection Process for Police Bharti 2024: – MAHA Police Constable Syllabus 2024
This year in 2023 there are two stages of Maharashtra Police recruitment process, i.e. Written exam and Physical Efficiency Test (PET) & Physical Standards Test (PST). The examination format for Maharashtra Police Bharti 2023 is as follows.
New Update – पोलीस शिपाई पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रथम शारीरिक परिक्षा घेण्यात येईल. लेखी परिक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये नमुद केलेल्या दिनांकास परिक्षा सुरु होण्यापुर्वी परिक्षा केंद्रावर किमान दोन तास आधी उपस्थीत राहावे लागेल. सदरहु लेखी परिक्षा होण्यासाठी उमेदवारांस 40 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
- The written test will be carried for 100 objective-type questions which should be completed within 90 minutes. (100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल)
- The PST and PST round will be worth 50 marks For Police Constable, 100 Marks For SRPF and the applicants must score at least 50% in the test to be eligible for the further selection process. (PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.)
- Candidates who are applying from Gadchiroli District have to Go through Three Stages:
- CBT 1
- CBT 2
- 100 Marks Oral Test
- Written Exam Test On Madiya Language
- And For All District Except Gadchiroli
- Physical Test First
- Written Exam
- Merit List
- Document Verification
- maharashtra police constable syllabus
लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. (Negative Mark सिस्टीम असणार नाहीत.)
NCC Certificate New GR – New GR Regarding Police Shipai Bharti has been Published by Maharashtra Home Department. The candidates possessing National Cadet Corps (NCC) “C” certificate shall be eligible for five bonus marks.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेच स्वरूप -लेखीसाठी ‘ओएमआर’ प्रश्नपत्रिका
पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्यांपैकी प्रत्येकी एका जागेसाठी दहा जण लेखीसाठी निवडले जातील. अंकगणित, सामान्यज्ञान (चालू घडामोडी), बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण यावर आधारित लेखी परीक्षा होईल. चालक उमेदवारांना मात्र मोटार वाहन चालविण्याची जादा टेस्ट द्यावी लागणार असून, त्यात उत्तीर्ण व्हावेच लागेल. दरम्यान, प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला उत्तरपत्रिकेची कार्बनकॉपी दिली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित त्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकाद्वारे होणार असून, मानवी हस्तक्षेप काहीच नसेल. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेची चांगली तयारी करावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी केले आहे.
Maharashtra Police Exam Pattern 2024 Details New Syllabus
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेत वेगवेगळे विभाग असतील. परीक्षेच्या पेपरमध्ये एकूण 100 गुण असतात. परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी उमेदवारांना विशेष वेळ दिला जातो.
- मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा माध्यमिक शाळेतील (इयत्ता 10वी) परीक्षेचा दर्जा सारखाच आहे.
- परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- परीक्षा मराठीतून होणार आहे.
- परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे.
- महाराष्ट्र पोलिस लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचा MCQ असतो.
- त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल.
- पोलीस भारती 2023 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.
- PET/PST साठी शॉर्टलिस्ट ठरलेल्या अर्जदारांन लेखी परीक्षेसाठी पात्र केले जाईल.
गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग आदेश दिनांक २३.०८.२०१८ नुसार गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा दयावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर बदलीपात्र असणार नाहीत.
Maharashtra Police Constable Exam Pattern 2024-2025
Police Bharti 2023 Written Exam Pattern For Constable Post
विभाग नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | कालावधी |
गणित | 25 प्रश्न | 25 गुण | 90 मिनिट |
बौद्धिक चाचणी | 25 प्रश्न | 25 गुण | |
मराठी व्याकरण | 25 प्रश्न | 25 गुण | |
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | 25 प्रश्न | 25 गुण | |
एकूण | 100 प्रश्न | 100 गुण |
Police Bharti 2024 Written Exam Paper For Driver
- हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी २५ गुणांची
- व जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी २५ गुणांची अशी एकूण ५० गुणांची कौशल्य चाचणी द्यावी लागेल.
- दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
- कौशल्य चाचणी हो केवळ एक अहंता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.
- कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
Duration : 90 Minutes
S.No. | Subject | No.of Question | Marks |
1 | Arithmetic (गणित) | 20 | 20 |
2 | General Knowledge and Current Affairs (सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी) | 20 | 20 |
3 | Intelligence Test (बौद्धिक चाचणी) | 20 | 20 |
4 | Marathi Grammar (मराठी व्याकरण) | 20 | 20 |
5 | Motor Driving / Traffic Rules (मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम | 20 | 20 |
Total | 100 | 100 |
- The written examination will be objective in nature.
- There will be no negative marking in the exam.
- Candidates will have a duration of 90 minutes
- The exam will be conducted in Marathi language only.
- Candidates need to secure minimum 40% marks to pass.
महाराष्ट्र पोलिस भरती 2023 साठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (Maharashtra Police Constable Syllabus) खालीलप्रमाणे आहे. सोबतच प्रत्येक विषयासाठी महत्वाचे घटक (Important Topics) सुद्धा खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
अ क्र | विषय | महत्वाचे घटक |
1 | गणित | संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे |
2 | बौद्धिक चाचणी | क्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन |
3 | मराठी व्याकरण | मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) |
म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले | ||
प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक | ||
4 | सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक |
परीक्षेचा दर्जा – Level Of Maharashtra Police Constable SRPF Bharti Exam 2023
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 10वी) च्या दर्जाच्या समान.
- परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
- परीक्षा ही मराठीमध्ये होणार आहे.
- परीक्षेचा एकूण कालावधी दीड तास आहे.
Police Driver Skill Test Details 2024
पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणी :
(एक) शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. (दोन्) कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल :
(अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण
(ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी- २५ गुण (तीन) कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. (चार) वाहन चालविण्यातील कौशल्य चाचणीचे निकष, महासंचालकांकडून वेळोवेळी ठरविण्यात येतील. (पाच) वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्याकरीता, समितीमध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
पोलीस भरती २०२४ ला अनुसरून सराव पेपर्स सोडवा -पोलीस भरती प्रश्नपत्रिका | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024
Maharashtra Police Bharti physical test details pdf Download
Mahabharti Police Bharti Exam Book 2023
We Have Given You Best Book List For Upcoming Police Bharti . Read It At Below Link
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी
This Year Physical Test Will Be Conducted First !!!!!!!!
Maharashtra Special Security Department Recruitment Selection Process, Exam Details 2022– शारीरिक क्षमता चाचणीचे वेळापत्रक जाहीर
List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam
⏰Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks
महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम PDF Download – Topic Wise Detail Syllabus । Police Bharti Marathi Syllabus PDF
सामान्य विज्ञान – Maharashtra Police SI Syllabus 2024 For General Science |
|
गणित – Maharashtra Police Constable Syllabus 2024 For Mathematics |
|
क्रीडा – Sports |
|
पंचायतराज – Panchayatraj |
|
सामान्य ज्ञान – Maha Police Shipai GK Syllabus |
इतिहास – History
|
बुद्धिमत्ता चाचणी – Maharashtra Police Constable Syllabus 2024 For Reasoning |
|
मराठी – Marathi |
|
Maharashtra Police Bharti 2024 Exam Date
Candidates can check this article for Latest Maha Police Exam Dates. As soon as Department issued Notice regarding Maharashtra Police Bharti 2023 Exam date we will Give I Brief Maharashtra Police Constable Recruitment Time Table 2023.
police bharti book pdf free download
पुस्तकाचे नाव | लेखक |
संपूर्ण गणित | पंढरीनाथ राणे |
Fastrack Maths | सतीश वसे |
5 ते 8 क्रमिक पुस्तके | महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ |
Maha Police Shipai / Constable Exam Pattern along with Physical Test Details @ mahapolice.gov.in – FAQs
Can I give Maharashtra Police Bharti exam in English?
- The exam will be held in Marathi, Only the test of General English will be in English Language.
What is the date of Maharashtra Police Bharti 2024?
- As per the Latest Update Maharashtra Police Recruitment 2023 is going to begin from 15 June 2022 for 7000 Posts.
What is the age limit for Maharashtra police?
- To apply For Maharashtra Police Constable, the General Candidates must be between the age of 18-25 years and for other Please Check Official PDF Given HERE.
There is any negative marking in Maharashtra Police Shipai, SRPF Exam 2024 ?
- No, there is no negative Marking in Maharashtra Police Shipai Exam 2024
What is the syllabus of Maharashtra Police constable?
- Check Maharashtra Police Constable Exam Pattern 2023-2024, it includes Marathi, Mathematics, Intelligence Test, and General Knowledge and Current Affairs. Details Given Below
Subjects | No. of Questions | Marks |
---|---|---|
General Awareness | 25 | 25 |
Reasoning | 25 | 25 |
Marathi Language | 25 | 25 |
Total Marks | 100 | 100 |
Hii
Hi police Bharti Chi exam agodr ki physical plz reply dya
Physical agodr
Kadhi honar ? Date ?
Marathi madheyech honar ka ??
English nasel ?marathi madhe prashan ganit che kadhi vachla nhi tar kathin hoil ka ?
1ST DOCUMENTATION
2ND HEIGHTS WEIGHT
3RD OPTICAL
4TH WRITTEN EXAM
Aadhi exam honar Ka graund? Police Bharti Chaya stap kasya astat te saga plz?
Ground Pahile aahe..
Ground First and Then Written Exam
Adhi physical honar ahe Ani mg tya nantr written exam honar ahe ..
Physical 50 marks
Written Exam 100 marks
Pla add my id
At golakraji ta aheri dist Gadchiroli hi sir reply me
New Maha Police Recruitment 2023 can happen for almost 18,000 to 20,000+ posts, be ready…