JOIN Telegram

Maharashtra ZP Bharti Exam Date – ZP वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या परीक्षा कधी होणार ?

Maharashtra ZP Bharti Exam Date OUT

Maharashtra ZP Bharti Exam Date OUT – Maharashtra Zilla Parishad Bharti Time Table has been issued. For this Maharashtra Govt has issued Maharashtra ZP GR as well as ZP Notification. Those candidates who are awaiting for ZP Exam Date 2023 can check it form below Link. We have provided ZP Exam Dates, Maha ZP Exam Time Table GR at below:

महाराष्ट्र जिल्हा परिषद भारती वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झेडपीचा जीआर जारी केला आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

✔ZP Bharti Test Series / Mock Papers 2023

✔Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023 – Updated Syllabus

✔Maharashtra Gramsevak Previous Year PDF Paper – महाराष्ट्र ग्रामसेवक जिल्हा निवड समिती मागील वर्षीचे पेपर

✔Maharashtra Gramsevak Bharti Syllabus And Exam Pattern – ग्रामसेवक भरती सिल्याबस 2023!

ZP Previous Year Paper PDF – जिल्हा परिषद मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका Download Now

ZP Bharti Exam Date 2023

जिल्हा परिषदाकडून कंपनी select करण्याची process सुरू झाली आहे. जिल्हा परिषद गोंदिया तर्फे IBPS ला (जिल्हा परिषद) आरोग्य विभाग आणि इतर पदाच्या परीक्षा घेण्याबाबत  पत्र पाठवले आहे

ZP Exam Date 2023 |ZP Bharti Exam Date 2023, Jilha Parishad Exam Schedule

👉 3 oct – कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत 👉 4 oct – आरोग्य पर्यवेक्षक,रींगमन, फिटर 👉 5 oct – Mechanical 💥बाकी पदाचा विस्तृत वेळापत्रक आज किंवा येते 2 दिवसात वेबसाईट ला येईल😍

जिल्‍हा परिषदेच्या नोकर भरतीला गती आली आहे. भरतीची सर्व प्रकीया आयबीपीएस कंपनीकडून राबवली जात आहे. अर्ज स्‍विकारल्यानंतर परीक्षार्थींचे परीक्षेकडे लक्ष लागले होते. कंपनीकडून सोमवारी (ता.११) परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या संवर्गाच्या कमी जागा आहेत, कमी अर्ज आहेत, अशा पदांची परीक्षा ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कंपनीने दिलेल्या वेळापत्रकात ३ ऑक्‍टोबरला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कनिष्‍ठ लेखाधिकारी, कनिष्‍ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्‍ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे. तर ४ ऑक्‍टोबरला आरोग्य पर्यवेक्षक रिंगमन व फिटर या पदांची परीक्षा होणार आहे. यानंतर ५ ऑक्‍टोबरला मेकॅनिक पदाची परीक्षा होणार आहे. या पदांव्यतिरिक्‍त उर्वरीत पदांच्या परीक्षा कधी होणार, हे मात्र जाहीर केलेले नाही. राज्यातील जिल्‍हा परिषदेच्या एकूण ३० संवर्गासाठी तर कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेच्या १९ संवर्गाच्या रिक्‍त जागांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. सध्या शाळा,कॉलेजमध्ये सेमिस्‍टर सुरु असल्याने, परीक्षेचे नियोजन टप्‍प्याटप्‍प्याने केले जाणार आहे.

जिल्हा परिषद अर्ज नोंदणी कशी करावी ? छायाचित्र स्वाक्षरी परिमाण किती? येथे वाचा संपूर्ण माहिती | Zilla Parishad Application Process 2023

✔Zilla Parishad Salary In Maharashtra – जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या कोणत्या पदाला जास्त पगार मिळतो !

Jilha Parishad Bharti 2023 Exam Date

महाराष्ट्र ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाने जिल्हा परिषद भरती 2023 अधिसूचना पीडीएफ त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी तारखा आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांसह प्रसिद्ध केली आहे. अर्ज संपादित करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2023 आहे. जिल्हा परिषद भरती परीक्षेची तारीख लवकरच घोषित केली जाईल. ZP भरती 2023 च्या महत्त्वाच्या तारखा जाणून घेण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या माहितीचा संदर्भ घेऊ शकतात.

Maharashtra ZP Bharti Exam Date

Maharashtra ZP Bharti Exam Date

Zilla Parishad Exam Dates
Event Dates
Jilha Parishad Bharti 2023 Notification Release Date 03rd August 2023
Last Date to Apply Online 25th August 2023
Last Date to submit the application Fee 25th August 2023
Last Date for editing the application 09th September 2023
Last Date for online fee payment 25th August 2023
Jilha Parishad Admit Card 2023 Download
Jilha Parishad Exam Date 2023 3, 5, 7, 8, 11 October 2023

ZP Maharashtra Required Document List – जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !


Zilla Parishad Exam Date 2023

Maharashtra Rural Development and Panchayat Raj Department have released the Jilha Parishad Bharti 2023 notification pdf on its official website along with the registration dates and other important details. The last date for editing the application form is 09th September 2023. Zilla Parishad Bharti Exam date to be declared soon. Candidates can check the below to know the important dates for ZP Exam 2023.

Old Zilla Parishad First Phase Time Table (Arogya Vibhag Bharti Time Table 2023)

Zilla Parishad Second Phase Time Table 2023

Maharashtra ZP Bharti Exam Date

संदर्भ क्र. १ व २ येथील दि.२१.१०.२०२२ व दि.१५.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयात “सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेणे (ऑनलाइन/ऑफलाइन) इ. तदनुषंगिक परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहील.”, असे नमूद करण्यात आलेले होते. त्याऐवजी सदर स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (Computer Programme Based test/Examination) घेण्यात येईल. व त्यासाठी टि. सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) यापैकी कोणत्याही एका कंपनींची आवश्यकतेनुसार निवड करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा निवड मंडळ व जिल्हा परिषदेची असेल, असे वाचावे.

तसेच, सदर परिक्षेचे शुल्क, कंपन्यांशी करावयाचा सामंजस्य करार इ. तदनुषंगिक बाबी यासंदर्भातील कार्यवाही करताना संदर्भ क्र. ३ येथील सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयातील सूचनांचे काळजीपूर्वक पालन करण्यात यावे.

Download Full New Zp GR

Maharashtra ZP Bharti Exam Date OUT


Old Date – Gram Vikas Vibhag Zilla Parishad Group C Bharti Exam dates 2022

Under Gram Vikas Vibhag Zilla Parishad Group C Bharti Exam dates finally has been out for Health Supervisor, Pharmacist, Arogya Sevak, Arogya Sevika, Lab Technician Posts. For these Posts Exam is Scheduled on 15th And 16th October 2022. And Admit card will be available between 5th To 10th October 2022. Maharashtra ZP Answer Key For Group C Gram Vikas Vibhag will be Published between 17th To 31 October 2022.

ग्राम विकास विभाग जिल्हा परिषद गट क भरती परीक्षा तारखा जाहीर

ग्राम विकास विभाग जिल्हा परिषद गट क भरती अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक, फार्मासिस्ट, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन पदांसाठी परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदांसाठी परीक्षा 15 आणि 16 ऑक्टोबर 2022 रोजी नियोजित आहे. आणि प्रवेशपत्र 5 ते 10 ऑक्टोबर 2022 दरम्यान उपलब्ध असेल. महाराष्ट्र ZP गट क ग्राम विकास विभागासाठी उत्तर तालिका 17 ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान प्रकाशित केली जाईल. तसेच या भरतीस अनुसरून प्रश्नसंच ला लिंक वर मोफत उपलब्ध आहेत, याचा रोज सराव करावा, लवकरच ZP चे रोज नवीन प्रकाशित होइल. या भरतीचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न उमेदवार या लिंक वर बघू शकता.

सरकारकडून आज सांगण्यात आले की, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. १५ आणि १६ ऑक्टोबरला परीक्षा आयोजित करून १७ ते ३१  ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर करून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

 

मार्च २०१९ पासून म्हणजे देशव्यापी कोरोना लॉकडाऊन लागू होण्याच्या आधीपासून ही भरती प्रक्रिया रखडली आहे. मार्च २०१९च्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी सबंधित गट-क पदांच्या भरती बाबत आज शासन निर्णय जारी करण्यात आला. गट क मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदासाठी ही मुख्यत्वे करून भरती केली जाणार आहे. दरम्यान गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड प्रवर्गासाठी परीक्षा झाली होती. त्यावेळी या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. यामध्ये न्यासा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले होते.

Maharashtra Zilla Parishad Bharti Time Table 2022

Maharashtra ZP Bharti Exam Date OUT

Maharashtra ZP Bharti Exam Date OUT


test99

1 thought on “Maharashtra ZP Bharti Exam Date – ZP वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या परीक्षा कधी होणार ?”

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड