Maharashtra Gramsevak Bharti Syllabus And Exam Pattern – ग्रामसेवक भरती सिल्याबस 2024!

Gramsevak Bharti Syllabus And Exam Pattern

महाराष्ट्र ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Maharashtra Gramsevak Bharti Syllabus And Exam Pattern – Gram sevak is responsible for every village. A person in this position gets an opportunity to serve the village along with the government job. There is good news for the candidates who have been waiting for Gram Sevak Recruitment for the past several months. The Zilla Parishad will be recruiting for around 10 thousand posts under the Rural Development Department. A government decision has been announced in this regard. Gram sevak is responsible for every village. A person in this position gets an opportunity to serve the village along with a government job. Download a PDF of Syllabus From this page. The Zilla Parishads have fixed the vacancies of all cadres in Group-C (excluding the posts of Driver and Group-D cadre) as per the cadre-wise reservation rules and the Zilla Parishads have given the possible examination schedule at their level through the District Selection Board. Know details of the Maharashtra Gramsevak Bharti Syllabus And Exam Pattern at below

Maharashtra Gramsevak Previous Year PDF Paper – मागील वर्षीचे पेपर

Zilla Parishad Bharti Exam Demo Link

Apply Online For Zills Parishad 

🗓Maharashtra ZP Bharti Exam Date – परीक्षा Sep-Oct (Expected) 

जिल्हा परिषद अर्ज नोंदणी कशी करावी ? छायाचित्र स्वाक्षरी परिमाण किती? येथे वाचा संपूर्ण माहिती | Zilla Parishad Application Process 2023

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे. १ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर पुढे २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील. २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. तर २ ते ५ मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. याव्यतिरिक्त, हा लेख उमेदवारांना ग्रामपंचायत भारती परीक्षेच्या पॅटर्नबद्दल सखोल ज्ञान देईल आणि तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय परीक्षेला बसू शकाल. तुम्हाला ग्राम विकास विभाग अभ्यासक्रम PDF देखील मिळेल ज्यामुळे तुम्ही ही फाईल तुमच्या वैयक्तिक संगणकावर किंवा लॅपटॉपवर किंवा मोबाईल फोनवर डाउनलोड करू शकता.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Zilla Parishad Recruitment 2023 is going to be conducted for a total of 18939 posts through Maharashtra State Rural Development Department. The most popular post in Group C cadre is Gram Sevak. Recently Gram Sevak Recruitment Syllabus 2023 has been announced. Many students are eagerly waiting for Gram Sevak Recruitment 2023. Recently Zilla Parishad Department has announced Zilla Parishad Recruitment Syllabus 2023. Gram sevak is the only important post at the village level as talathi. Candidates who want to become gram sevak must know gram sevak recruitment syllabus 2023 only to achieve good success in the exam.

Maharashtra Gramsevak Bharti Syllabus And Exam Pattern – नवीन अभ्यासक्रम

🔔Zilla Parishad Salary In Maharashtra – जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या कोणत्या पदाला जास्त पगार मिळतो !

जिल्हा परिषदेच्या अभ्यासक्रमात बदल – नवीन सिल्याबस जाहीर ! Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023

All Zilla Parishads have to follow this schedule. For that, all the responsibility related to vacancies (up to the limit of 80% of total vacancies), their reservation, calling for nominations, selecting the company for organizing the said examination (if necessary), and conducting the examination will be the responsibility of the District Selection Board and the Zilla Parishad.

In this section Students who are Preparing for Maharashtra Gramsevak Bharti Exam 2023 can check Syllabus and Exam Pattern and Start Preparing for Upcoming Exam :

महत्वाच्या तारखा – GramSevak Bharti Exam Date 2024

  • १ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
  • २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
  • २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.
  • तर २ ते ५ मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
  • ६ ते १३ एप्रिल २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • १४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
  • १ मे ते ३१ मे या कालावधीत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जाणार आहेत.

Gramsevak Selection Procedure 2024 | ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2024, ग्रामसेवक परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम तपासा

Note : Gramsevak Selection Procedure 2023 – This Maha Gramsevak Exam Pattern, GramSevak Exam Syllabus is Based on Previous Year Advertisement. Very Soon Official Update regarding Exam And Syllabus willn be published if there is any Change…..!!

  • संगणकावर आधारित चाचणी
  • मुलाखत
  • दस्तऐवज पडताळणी

 Exam Preparation Tips For GramSevak Bharti 2024

  • ग्रामसेवक भरतीसाठी मागील माहितीनुसार 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.
  • मराठी या विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
  • इंग्रजी विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
  • अंकगणित व बुद्धिमत्ता (15 प्रश्न)-30 गुण
  • सामान्य ज्ञान (15 प्रश्न)-30 गुण
  • कृषी आणि तांत्रिक (40 प्रश्न) – 80 गुण
  • याप्रमाणे शंभर प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील असे एकूण 200 गुणांची परीक्षा असेल.
  • हे 200 गुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दीडतास कालावधी दिला जातो या दीडतासामध्ये तुम्हाला 200 गुणांचे शंभर प्रश्न सोडवायचे आहेत.
  • या परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे कुठलाही प्रश्न जर चुकला तर त्याचे गुण कापले जाणार नाहीत म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकता.
  • प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले असतात त्यापैकी योग्य तो एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो.

ग्रामसेवकाला वेतन किती मिळते ..? Gram Sevak Salary Details

Gram Sevak Salary Details are given below

  • Basic Pay – 5200-20200 पर्यंत आणि इतर अनुज्ञेय भत्ते सुद्धा दिले जातात.

Gram Vikas Vibhag Bharti Exam Pattern 2024 |Maharashtra Gramsevak Bharti Exam Pattern

ग्रामसेवक पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.
तांत्रिक विषय सोडून बाकी विषयांचा दर्जा हा बारावी परीक्षेच्या समान आहे. फक्त तांत्रिक विषयचा दर्जा कृषी पदविकेसमान आहे
परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही..

  • Computer Based Test
  • Required Passing Marks- 45% marks
  • No Negative Marking
  • Objective Questions
  • 4+1 Subjects
Part
Subjects
Number of Questions
Number of Marks
1 English 15 200 marks
2 Marathi 15
3 General Knowledge 15
4 Logical Reasoning 15
5 Technical Subjects 40
100

Age Limit Gramsevak Bharti – ग्रामसेवक भरती वयोमर्यादा

महाराष्ट्र ग्रामसेवक भरती प्रक्रियेत वयोमर्यादा महत्वाची ठरते. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे तर मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे अशी वयोमर्यादा आहे.

Pay Scale Gramsevak Bharti – ग्रामसेवक वेतनमान

ग्रामसेवक पदासाठी बेसिक वेतनमान हे ₹5,200 ते ₹20,200 आहे. तसेच प्रचलित नियमांनुसार अधिक भत्ते वैगरे सुध्दा दिले जातात.

Gramvikas Vibhag Bharti Syllabus 2024 | Maharashtra Gram Sevak Syllabus 2024 PDF in Marathi

GramSevak Bharti Subjects wise Syllabus

ग्रामसेवक भरती सिल्याबस 2024

ग्रामसेवक पदाच्या परीक्षेत एकूण 05 विषय आहेत. ते मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक (कृषी) विषय आहे. ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 सविस्तरपणे खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे. ज्यात विषयानुसार महत्वाचे टॉपिक देण्यात आले आहे.

विषय अभ्यासक्रम तपशील
मराठी भाषा
  • सर्वसामान्य शब्दसंग्रह (समानार्थी शब्‍द, विरुद्धार्थी शब्‍द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
  • वाक्यरचना (वाक्र्याचे प्रकार, वाक्यातील त्रुटी शोधणे)
  • व्याकरण (शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, काळ, अलंकार)
  • म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
  • उताऱ्यावरील प्रश्न
इंग्रजी भाषा
  • General Vocabulary (Synonyms and Antonyms)
  • Sentence structure (Types or Sentence, Error Detection)
  • Grammar (Parts of Speech, Subject Verb Agreement, Tense, Direct Indirect Speech, Voice)
  • Use of Idioms and Phrases and their meaning
  • Comprehension of passage
सामान्य ज्ञान
  • आधुनिक भारताचा इतिहास
  • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
  • भारतीय अर्थव्यवस्था
  • ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन- रचना संघटन, कार्ये
  • महाराष्ट्रातील समाज सुधारक
  • चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
  • कृषि आणि ग्रामीण विकास
  • संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास,
  • हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये
बौद्धिक चाचणी
  • सामान्य बुद्धीमापन व आकलन
  • तर्क आधारित प्रश्न
  • अंकगणित आधारित प्रश्न
तांत्रिक विषय (कृषी) अ. समाजशास्त्र विषयक ज्ञान

  • समाज मानसशास्त्र
  • समुदाय संस्था
  • समाजसुधारकांचे योगदान
  • सामाजिक समस्या सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे

ब. पंचायतराज व्यवस्था

  • 73 वी घटनादुरुस्ती
  • महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामीण)

क. कृषी विषयक ज्ञान

  • कृषी मुलतत्वे
  • पीक उत्पादन तंत्रज्ञान
  • फलोत्पादन
  • पीक संरक्षण
  • कृषी औजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पध्दती
  • कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान
  • सहकार पतपुरवठा
  • पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग
  • सेंद्रिय शेती
  • कृषी आधारित उद्योग
  • मृद संधारण, जल संधारण व जल व्यवस्थापन
  • पर्यावरणीय बदल

ड. इतर

  • आपत्ती व्यवस्थापन
  • महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना
  • मुलभूत संगणक ज्ञान
  • माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000
  • जैव विविधता
  • सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2024 PDF

⇒  English 

  • Sentence Completion.
  • Spotting Errors.
  • Idioms and Phrases.
  • Antonyms.
  • Para Completion.
  • Synonyms.
  • Sentence Arrangement.
  • Fill in the blanks.
  • Sentence Improvement.
  • Error Correction (Underlined Part).
  • Substitution.
  • Active Voice and Passive Voice.
  • Joining Sentences.
  • Error Correction (Phrase in Bold).
  • Prepositions.
  • Passage Completion.

⇒  Marathi 

  • Idioms & Phrases.
  • Transformation of Sentences.
  • Vocabulary.
  • Tenses.
  • Grammar.
  • Comprehension.
  • Antonyms.
  • Synonyms.
  • Fill in the Blanks.
  • Usage of Words.

⇒  General Knowledge

  • Indian Economy.
  • Current affairs related to India and the world.
  • Indian Geography with special reference to Maharashtra.
  • Institutions engaged in environmental conservations at state, national and international level.
  • Environment.
  • Indian Political System.

⇒  Logical reasoning 

  • Analogies,
  • Similarities,
  • Differences,
  • Space visualization,
  • Problem-solving,
  • Analysis and Judgment,
  • Decision-making,
  • Visual memory,
  • Discrimination,
  • Observation,
  • Relationship,
  • Concepts,
  • Arithmetical reasoning,
  • Verbal and figure classification,
  • Arithmetical number series,
  • Abilities to deal with abstract ideas and symbols and their relationships,
  • Arithmetical computations and other analytical functions.

2 thoughts on “Maharashtra Gramsevak Bharti Syllabus And Exam Pattern – ग्रामसेवक भरती सिल्याबस 2024!”

    • कृषिसेवक कृषि विभाग open Female जागा
      १)नागपूर – 40
      २)ठाणे – 37
      ३)कोल्हापूर – 32
      ४)अमरावती – 29
      ५)नाशिक – 28
      ६)लातूर – 23
      ७)औरंगाबाद – 15
      ८)पुणे – 8

      कृषिसेवक कृषि विभाग OBC Female (जागा)
      1) नागपूर – 33
      2) कोल्हापूर -21
      3)पुणे – 20
      4) औरंगाबाद – 17
      5) नाशिक – 13
      6) लातूर – 13
      7) ठाणे – 10
      8) अमरावती – 2

      कृषिसेवक कृषि विभाग EWS Female (जागा)
      1) अमरावती – 13
      2) नागपूर – 12
      3) ठाणे – 9
      4) कोल्हापूर – 8
      5) नाशिक – 8
      6) औरंगाबाद – 7
      7) लातूर – 6
      8) पुणे -5

      कृषिसेवक कृषि विभाग SC (Female)
      1) नागपूर – 16
      2) पुणे – 16
      3) नाशिक – 9
      4) औरंगाबाद – 8
      5) ठाणे – 6
      6) कोल्हापूर – 4
      7) लातूर – 2
      8) अमरावती – 2

      Reply

Leave a Comment