आजपासून मैदानी चाचणी सुरु – पोलीस भरती 2024 अंतर्गत ग्राउंड कशी होणार? काय आहेत नवीन निकष ? Maha Police Bharti Physical Test Details 2024

Maha Police Bharti Physical Test Details 2024

पोलीस भरती 2024 अंतर्गत ग्राउंड कशी होणार? काय आहेत नवीन निकष ?

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Maha Police Bharti Physical Test Details 2024 In Marathi – Maharashtra Police Bharti has been announced for 18, 0000 Posts. Out of this 14000+ Posts are for Shipai(Constable) and 2000+ Posts are for Driver, 1000+ SRPF Posts  has been announced. As per Notice issued, Physical Exam will be conducted First for the students who are applying for Police Bharti Exam 2024. After Successfully completion of Maharashtra Police Bharti Physical Exam students will be called for Police Bharti Written Examination. So Go Through this Latest Police Recruitment Physical Test Pattern and Start Preparing for Your Exam Now . Check Maha Police Bharti Physical Test Details 2024 at below:

The Maha Police Bharti Physical Test is a part of the selection process for various posts in the Maharashtra Police Department. The physical test consists of different events such as running, jumping, throwing, and pull-ups, depending on the post and gender of the candidate. The physical test is conducted after the online application and before the written exam. The candidates who qualify the physical test are eligible to appear for the written exam

🎱  पोलीस भरती मध्ये गोळा फेक करताना चे नियम(Golafek Instruction) 🎱
Police Bharti Short Put Rule 2024 |maha police bharti physical information

1) उमेदवाराने आधी वर्तुळात स्थिर उभे राहावे. 2) गोळा फेकताना उमेदवाराने वर्तुळाच्या कोणत्याही रेषेला स्पर्श होऊ देऊ नये. 3) गोळा फेकताना लाकडी स्टॉप बोर्डला आतून स्पर्श झाला तर फाऊल नसतो. 4) गोळा फेकताना उमेदवाराने स्टॉप बोर्डाच्या वरील बाजूस किंवा बाहेरील जमिनिस स्पर्श केल्यास फाऊल असेल 5) एकदा उमेदवार वर्तुळात उभा राहिल्यावर गोळा न फेकता स्टॉप बोर्डाच्या पुढे गेल्यास फाऊल असेल 6) उमेदवाराने गोळा जमिनीवर पडल्यानंतरच वर्तुळाच्या मागील अर्ध्या भागातूनच बाहेर पडावे. 7) गोळा फेकताना गोळा हातातून निसटला किंवा खाली पडला तर तो फाऊल असेल. 8) गोळा पडल्यानंतर गोळ्याच्या स्टॉप बोर्डाकडील खुणेपासुन ते स्टॉप बोर्डच्या वर्तुळ केंद्राकडील बाजूंमधील अंतर मोजावे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

⚧ वर्तुळ ते शेवटच्या सीमांकन रेषेतील अंतर 8.50 मी. 0⃣ वर्तुळाची त्रिज्या –  2.135 मी (107 सेमी) ⏏️ स्टॉप बोर्ड (पांढरा रंग दिलेला)        उंची – 10 सेमी        लांबी – 1.20 मी. (120 सेमी)        रुंदी – 11 ते 12 सेमी ⏺ गोळ्याचे वजन – 7.260 ग्रॅम.

गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी | Maharashtra Police Bharti 2024 Physical Test

पोलिस भरतीची मैदानी चाचणी आता २ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या द्याव्या लागतील. महिलांना ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची शर्यत पार करावी लागेल. यंदा गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी मिळणार आहेत. पूर्वी पहिला गोल (संधी) वॉर्म-अपसाठी ग्राह्य धरला जात होता. पण, आता उमेदवाराला सलग तीन संधी असतील. त्यात सर्वात लांब गोळा फेकलेल्यांना १५ गुण मिळणार आहेत.

police bharti Physical Test information in marathi 2024

राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस शिपाई व चालक पदाच्या १७ हजार १३० जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल तीन वर्षांपासून त्यासंदर्भात अनेकदा घोषणा झाल्या, पण भरती प्रक्रिया सुरु होऊ शकली नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत भरती प्रक्रियेला मंजुरी दिली. आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच लाख उमेदवारांनी अर्ज केल्याचा अंदाज आहे. उमेदवारांनी आरक्षणनिहाय जागांचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले आहेत. दुसरीकडे मैदानी व लेखी परीक्षेची जय्यत तयारीसुध्दा सुरू केली आहे. मैदानी चाचणी ५० गुणांची तर लेखी परीक्षा १०० गुणांची असणार आहे. प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण बंधनकारक आहेत. पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना मोठा फायदा होणार आहे. परंतु, लेखी परीक्षेसाठी त्यांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहे. भरतीसाठी राज्यभरातून चार लाखांपर्यंत अर्ज येतील, असा अंदाज आहे.

✅Police Bharti 2024 Syllabus Download PDF – पोलीस भरती Full PDF

✅List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

✅How To Prepare For Maharashtra Police Bharti Exam

पोलीस भरती 2024 अर्ज कसा कराल ?

Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

Maharashtra Police Bharti Physical Test Marks 2024
👇👇👇👇👇👇👇👇👇

Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks

maharashtra police bharti 1600 meter running time

महाराष्ट्र पोलीस भरती 18,000 पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे. यापैकी 14,000+ पदे शिपाई (कॉन्स्टेबल) आणि 2,000+ पदे ड्रायव्हरसाठी आहेत, 1,000+ SRPF पदांची घोषणा करण्यात आली आहे. प्रकाशित केलेल्या सूचनेनुसार, पोलीस भरती परीक्षा 2023 – 2024 साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम शारीरिक परीक्षा अर्थातच ग्राउंड एक्साम घेतली जाईल. महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. म्हणून या नवीनतम पोलीस भरती शारीरिक चाचणी पॅटर्नमधून जा आणि आता आपल्या परीक्षेची तयारी सुरू करा. महा पोलीस भरती शारीरिक चाचणी तपशील 2024 खाली तपासा. तसेच मित्रांनो या लिंक वरून आपण महत्वाचे प्रश्नांची टेस्ट सिरीज वर नियमित सराव सुद्धा सुरु ठेवा ! 

Police Bharti Ground Information in Marathi 2024

Maha Police Bharti Physical information

पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

  • पोलीस भरतीसाठी प्रथम Maharashtra Police Physical Test 2024 घेण्यात येणार आहे.
  • Maharashtra Police Physical Test 2024 ही 50 गुणांची असेल.
  • Maharashtra Police Physical Test 2024 मध्ये 50 टक्के गुण (एकूण 25 गुण) मिळवणाऱ्या उमेदवारास लेखी परीक्षेस पात्र ठरवल्या जाईल
  • शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.

Police Bharti Skill Test Details 2024 | Maha Police Shipai Physical Test Exam Pattern 2024

भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.

✅ Maharashtra Police Bharti Cut Off List 2024 – महाराष्ट्र पोलीस कांस्टेबल कट ऑफ जाणून घ्या.

Maha Police Bharti Physical Test Details 2022

उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत रलल्या उमेदवाराचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. निवडसूचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय,दि.१०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.

  • मित्रांनो, पोलीस भरतीसाठी या वर्षी प्रथम Maharashtra Police Physical Test 2024 घेण्यात येणार आहे.
  • तसेच लक्षात ठेवा, Maharashtra Police Physical Test 2024 ही 50 मार्क्सची असेल.
  • Maharashtra Police Physical Test 2024 मध्ये 50 टक्के गुण (एकूण 25 गुण) मिळवणाऱ्या उमेदवारास लेखी परीक्षेस पात्र ठरवल्या जाईल
  • शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.

police bharti physical test male

शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे 20 गुण
100 मीटर धावणे 15 गुण
गोळाफेक 15 गुण
एकूण गुण 50 गुण

police bharti physical test female

शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे 20 गुण
100 मीटर धावणे 15 गुण
गोळाफेक 15 गुण
एकूण गुण 50 गुण

Maharashtra Police Bharti Physical Test Details |Police Bharti Physical Test Female

Maha Police Bharti Physical Test Details 2022

SRPF Physical Test Details

Maha Police Bharti Physical Test Details 2022

Maha Police Bharti Physical Exam Criteria For Constable

Physical Eligibility Police Bharti 2022

सूट :१) शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल:

(i) उंची : ४.० सें.मी. महिला व पुरुष उमेदवारांसाठी.

(ii) छाती : छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.

२) खेळाडू उमेदवारासाठी: आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें.मी. इतकी सूट देय राहील. ३) पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत:- पोलीस बलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आहे अशा कर्मचाऱ्यांच्या एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल.

(i) उंची :- २.५ सें.मी. पुरुष व महिला उमेदवारांसाठी. (ii) छाती:- २ सें.मी. न फुगवता व १.५ सें.मी. फुगवून पुरुष उमेदवारांसाठी.

Maha Police Bharti Physical Exam Criteria For Driver

Maha Police Bharti Physical Test Details 2022

सूट :१. शासनाने नक्षलग्रस्त भाग म्हणून अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील रहिवासी असलेले आणि अनुसूचित जमातीचे किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नलक्षविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल:

छाती : छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.

Maha Police Bharti Physical Exam Criteria For SRPF

Maha Police Bharti Physical Test Details 2022

1 शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल:

उंची : २.५ सें.मी.

 २ खेळाडू उमेदवारासाठी: आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें.मी. इतकी सूट देय राहील

३ राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत:- राज्य राखीव पोलीस बलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आहे अशा एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल.

  1. i) उंची :- २.५ सें.मी. ii) छाती:- २ सें.मी. न फुगवता व १.५ सें.मी. फुगवून.

शारीरिक चाचणी (पुरुष उमेदवारांसाठी) मार्क्स आणि माहिती

1600 मीटर धावणे 20 गुण
100 मीटर धावणे 15 गुण
गोळाफेक 15 गुण
एकूण गुण 50 गुण

शारीरिक चाचणी (महिला उमेदवारांसाठी) मार्क्स आणि माहिती

800 मीटर धावणे 20 गुण
100 मीटर धावणे 15 गुण
गोळाफेक 15 गुण
एकूण गुण 50 गुण

Maha Police Bharti Physical Exam Details 2024

Maharashtra Police Constable Exam Details

When Will Be Application Started For Police Exam 2024 5 March 2024
Last date For Police Exam Online Form 15 Apr 2024
Which Exam Will Be Conducted First For Police Exam 2024 Physical Test Will Be Conducted First
Physical Test Marks 50
Passing Marks For Physical Atleast 50 %
Written Exam Marks 100
Passing Marks For Police Bharti Written Exam 2024 40%

Maharashtra Police SRPF Exam Details 2024

When Will Be Application Started For Police SRPF Exam 2024 5 March 2024
Last date For Police SRPF Exam Online Form 15 Apr 2024
Which Exam Will Be Conducted First For Police SRPF Exam 2024 Physical Test Will Be Conducted First
Physical Test Marks For SRPF Exam 100
Passing Marks For Physical Atleast 50 %
Written Exam Marks 100
Passing Marks For Police Bharti Written Exam 2024 40%

✅Police Bharti Previous Year Papers

✅Police Bharti Mock Test 2024, Online Test Series, Mock Test 2024

✅Maharashtra Police Bharti Physical Test Details PDF Download


Maharashtra Police Bharti 2024 Physical Test Date : As Per Latest News Maharashtra Police Bharti Ground Test will be conducted on 20 May 2024. Candidates has given time to fill application till 15th April 2024. As soon as the registration Process is Over Authority will Publish Maha Police Physical Admit Card and Confirm Date for Physical Exam. Students should regularly Prepare For Physical Exam. More details about Maharashtra Police Bharti 2024 Physical Test Date

पोलीस भरती दैनिक प्रश्नमंजुषा टेस्ट सिरीज वर रोज सराव करा…!

ताज्या बातम्यांनुसार महाराष्ट्र पोलीस भारती ग्राउंड टेस्ट 20 May 2024 रोजी होणार आहे. उमेदवारांनी 15 April 2024 पर्यंत अर्ज भरण्यासाठी वेळ दिला आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच प्राधिकरण महा पोलीस फिजिकल ऍडमिट कार्ड प्रकाशित करेल आणि फिजिकलसाठी तारीख निश्चित करेल. परीक्षा. विद्यार्थ्यांनी नियमितपणे शारीरिक परीक्षेची तयारी करावी. महाराष्ट्र पोलीस भारती 2024 शारीरिक चाचणी तारखेबद्दल अधिक तपशील

Maharashtra Police Bharti 2024 Physical Test Date – 20 May 2024

As We Know that 12th December has been announced as Ground Test Exam Date for Police Bharti but due to many issues during Online application date has been extended till 15th April 2024 so it is but obvious Police Physical Test Date will be extended.  Official Announcement is yet to come but as sson as Official Statement come out regarding Maha Police Ground Exam Date Extend will be Update Here … But as per Recrived Information Maha Police Ground Exam will start from 20th May 2024 SO Keep Visit MahaBharti.in/exam For Latest Exam News !!!

police bharti ground information in marathi 2024

पोलिस शिपाईपदासाठी तब्बल ६६ हजार १४२ अर्ज आले असून, चालकपदासाठी ६ हजार ८४३ अर्ज आले आहेत. इतर जिल्ह्यांतील भरती प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. मात्र, पुण्यात होणारी जी २० परिषद, कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम,

पोलिस क्रीडा स्पर्धा, २६ जानेवारी पोलिस परेड यासह विविध कार्यक्रमांमुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण असणार आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. शहर पोलिस दलातील ७२० शिपाईपदासाठी पुरुष व महिला यांच्यासह तृतीयपंथीय उमेदवारांचे एकूण ६६ हजार १४२ अर्ज आले आहेत, तर चालकपदासाठी ६ हजार ८४३ जणांनी अर्ज केले आहेत. चालकपदाची भरती वेगळी होणार आहे.

७२० शिपाईपदासाठी पुरुष व महिला यांच्यासह तृतीयपंथीय उमेदवारांचे एकूण ६६ हजार १४२ अर्ज आले आहेत. जानेवारी महिन्यात शहरात होणारे कार्यक्रम व बंदोबस्त पाहता, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. – रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, पुणे शहर

Police Bharti 2024 Physical Test Updates

राज्यातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी (एका जागेसाठी तब्बल १०० उमेदवारांचे अर्ज) अर्ज केले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत. म्हणून ताज्या परीक्षेच्या बातम्यांसाठी MahaBharti.in/exam ला भेट द्या !!!

जेथे मैदानी चाचणी तेथेच लेखी परीक्षा | Police Bharti 2024 Physical Exam Date

  • कागदपत्रांची पडताळणी होउन अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी सात दिवसांच्या मुदतीत कॉल लेटर पाठविले जाणार आहे.
  • उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे.
  • त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत.
  • पहिल्यांदा चालक पदांची मैदानी होईल आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. दररोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.
  • संबंधित उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणत्या ठिकाणी परीक्षा द्यायची हे ठरवायचे आहे. कोणत्याही उमेदवारांना दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही. भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमीत कमी राहणार असून भरतीत कोणत्याही प्रकारची वशिलेबाजीला वाव राहणार नाही, असे तगडे नियोजन करण्यात आले आहे.
  • सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेनिमित्त १२ ते १५ जानेवारी या चार दिवसांत जिल्ह्यातील उमेदवारांची मैदानी चाचणी होणार नाही. त्या दिवशी उमेदवारांना सुटी राहील. दरम्यान, २ ते ११ जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन आहे, पण उमेदवार शिल्लक राहिल्यास त्यांची सुटीनंतर मैदानी घेतली जाणार आहे. पण, प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांना पथसंचलनाची तयारी करावी लागते. त्यामुळे २६ जानेवारीनंतर त्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्याचेही नियोजन केले जात आहे. त्यासंदर्भात २२ डिसेंबर रोजी अंतिम निर्णय होईल.

Maharashtra Police Bharti 2024 Physical Test Date

पोलिस भरतीची २ जानेवारीपासून ‘मैदानी’

Police Bharti 2024 Physical Exam Time Table

Police Bharti 2023 Physical Exam Time Table

Gondia Police Recruitment Ground Exam Date

, गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस भरती प्रक्रिया दिनांक ०२/०१/२०२३ पासून पोलीस मुख्यालय, (कारंजा) गोंदिया येथे सुरु करण्यात येणार आहे. करीता पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती २०२१ च्या प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी तसेच उमेदवारांना मार्गदर्शनासाठी मैदानी चाचणीमध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या इवेंटच्या गुणतालीकेचे फलक अद्यावत तयार करुन ठेवण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा पुर्तता अहवाल या कार्यालयास सादर करावा.


Maharashtra Police Bharti Physical Test frequently Asked Question

  • महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी 2024 मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती टक्के गुणांची आवश्यकता आहे?

    • शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
  • महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कुठे मिळेल?

    • या लेखात तुम्ही महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी 2024  बद्दल तपशीलवार माहिती पाहू शकता.या लेखात तुम्ही महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी  2024 बद्दल तपशीलवार माहिती पाहू शकता.
    •  For male candidate- Not Less Than 165 cms & for female candidate- Not Less Than 155 cms.

Table of Contents

7 thoughts on “आजपासून मैदानी चाचणी सुरु – पोलीस भरती 2024 अंतर्गत ग्राउंड कशी होणार? काय आहेत नवीन निकष ? Maha Police Bharti Physical Test Details 2024”

Leave a Comment


Available for Amazon Prime