नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR Maharashtra Test Series

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

IGR Maharashtra Test Series – IGR Maharashtra Peon Bharti 2025 Test Series Papers are given for your Practice. The Following all Papers will help you to Clear the Coming Examination of IGR Maharashtra (Nondani Mudrank vibhag Bharti Exam). 

 

 मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल आणि मुद्रांक  विभागाची लेखी परीक्षा  १ जुलै २०२५ पासून सुरू होणार आहे.  या परीक्षेला अनुसरून आम्ही महाभरती एक्झाम वर नियमित नवीन पेपर प्रकाशित करत राहू.  ही टेस्ट सिरीज पूर्णपणे मोफत राहील,  तसेच यामध्ये २०२५  च्या IBPS पॅटर्ननुसार प्रश्न समाविष्ट आहेत.  आपण रोज महाभारती एक्झामला विजीट देऊन या मॉक टेस्ट वर सराव करावा.

 

Final Exam Exam Syllabus Peon 2025 : ▪️इंग्रजी 25 प्रश्न ▪️मराठी 25 प्रश्न ▪️सामान्य ज्ञान 25 प्रश्न ▪️गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न 

 



Available for Amazon Prime