JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर 5 – IGR Maharashtra Test Series Paper 5

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

IGR Maharashtra Test Series Paper 5 – Nondani mudrank vibhag Paper 1 is given for coming Examinations. Candidates can solve the Paper from Following sections. This is Mock Test Carries 5 questions on each topic.

Mock Exam Exam Syllabus Peon 2025 : ▪️इंग्रजी 5 प्रश्न ▪️मराठी 5 प्रश्न ▪️सामान्य ज्ञान 5 प्रश्न ▪️गणित बुद्धिमत्ता 5 प्रश्न

पुढील नवीन पेपर अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

2

 

माफ करा, आपला वेळ संपला आहे..!


Created on By MahaBharti Exam Team
IGR Maharashtra Test Series

IGR Maharashtra Test Series Paper 5

IGR Maharashtra Test Series Paper 5 नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर

1 / 20

1. अजयचे उत्पन्न किरणच्या उत्पन्नापेक्षा 10% नी जास्त आहे, तर किरणने उत्पन्न अजयच्या उत्पन्नापेक्षा शेकडा कितीने कमी आहे?

2 / 20

2. औंध चे पठार कोणत्या जिल्हात आहे ?

3 / 20

3. बोरे आंबट निघाली. या वाक्यातील आंबट हे................ विशेषण आहे. योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा.

4 / 20

4. चार किलोग्रॅम साखरेच्या प्रत्येकी 20 ग्रॅमची एक याप्रमाणे पुड्या बांधल्या तर एकूण किती पुड्या होतील?

5 / 20

5. अयोग्य पर्याय ओळखा.

6 / 20

6. एका सांकेतिक भाषेत 'ENGLISH' हा शब्द 'FCNILHS' असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत ‘SELFISH' हा शब्द कसा लिहिला जाईल?

7 / 20

7. Select the accurate meaning of 'Temperate'

8 / 20

8. उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

9 / 20

9. सह्याद्री पर्वतरांगेच्या महाराष्ट्रातील विस्तार कोल्हापूर जिल्ह्यातील येथेपर्यंत आहे.

10 / 20

10. Read the following sentence and select the option that corrects the misspelled word (s) in the underlined section.
Clinging to a presenteeism culture just favours those who have the time to show up early and leave late.

11 / 20

11. Choose the correct question tag. They have received all the books.

12 / 20

12. माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणाचे क्रियापद आहे?

13 / 20

13. √2.16/x = 0.6 तर, x=?

14 / 20

14. खालील पैकी योग्य संधी ओळखा.

15 / 20

15. भारताची पाहिली अणुभट्टी कोणती आहे ?

16 / 20

16. Her management methods are idiosyncratic but fruitful.

The underlined word in this sentence means:

17 / 20

17. २६ ऑगस्ट १९८२ चंद्रपूर मधून जिल्ह्याची निर्मिती

18 / 20

18. 'गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

19 / 20

19. विसंगत घटक ओळखा.

20 / 20

20. पाच मुलांजवळ अनुक्रमे 10 रू., 11 रू., 13 रू., 17 रू. व 14 रू. आहेत, तर त्यांच्याजवळील सरासरी रक्कम किती?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 40%

0%

Table of Contents