JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर 3 – IGR Maharashtra Test Series Paper 3

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

IGR Maharashtra Test Series Paper 3 – Nondani mudrank vibhag Paper 1 is given for coming Examinations. Candidates can solve the Paper from Following sections. This is Mock Test Carries 5 questions on each topic.

Mock Exam Exam Syllabus Peon 2025 : ▪️इंग्रजी 5 प्रश्न ▪️मराठी 5 प्रश्न ▪️सामान्य ज्ञान 5 प्रश्न ▪️गणित बुद्धिमत्ता 5 प्रश्न

पुढील नवीन पेपर अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

7

 

माफ करा, आपला वेळ संपला आहे..!


Created on By MahaBharti Exam Team
IGR Maharashtra Test Series

IGR Maharashtra Test Series Paper 3

IGR Maharashtra Test Series Paper 3  नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर

1 / 20

1. _______हे नाझीवादाचे चिन्ह म्हणून स्वीकारले गेले होते?

2 / 20

2. विस्मयक हा____या रसाचा स्थायीभाव होय?

3 / 20

3. एका संख्येला 36 ने भागले असता बाकी 25 उरते. त्याचा संख्येला 9 ने भागले असता बाकी किती उरेल?

4 / 20

4. खालीलपैकी कोणता अक्षरगट इतरांपेक्षा वेगळा आहे.

5 / 20

5. आधुनिक रशियाचा निर्माता असे कोणास म्हणतात?

6 / 20

6. ढोलके पिटणे. या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?

7 / 20

7. Choose the correct forms of the verb to complete the following sentence.

He spoke so softly that mobody could______what he said.

8 / 20

8. तो म्हणाला मी येईन वाक्यातील विरामचिन्हाचा प्रकार ओळखा?

9 / 20

9. 12/15 म्हणजे शेकडा किती?

10 / 20

10. पृथ्वीची व सजीवाची संरक्षण छत्री असे कोणत्या वायूला म्हणतात?

11 / 20

11. तिचे केस म्हणजे जणू काही रेशमाच्या लढ्याचं आहेत?

12 / 20

12. 1, 3, 7, 13, 21, 31, 43, ......... ही मालिका पूर्ण करा.

13 / 20

13. जागतिक महासागर  साजरा केला जातो?

14 / 20

14. Fill in the blank with the cohesive device.

_______the problem is a significant one.

15 / 20

15. Recognize the part of speech of the underlined word:

'It's twenty years since I have seen her'.

16 / 20

16. Choose the wrong sentence.

17 / 20

17. भारताची पूर्णतः स्वदेशी बनावटीची पहिली अणुपाणबुडी कोणती?

18 / 20

18. Choose the correct passive voice from the following:

19 / 20

19. पुस्तक वहीपेक्षा लांब आहे. पेनची लांबी वहीपेक्षी कमी आहे, तर सर्वाधिक लांब काय?

20 / 20

20. खालीलपैकी रीती वर्तमानकाळी क्रियापद ओळखा?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 52%

0%

Table of Contents