JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर १ – IGR Maharashtra Test Series Paper 1

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

IGR Maharashtra Test Series Paper 1 – Nondani mudrank vibhag Paper 1 is given for coming Examinations. Candidates can solve the Paper from Following sections. This is Mock Test Carries 5 questions on each topic.

Mock Exam Exam Syllabus Peon 2025 : ▪️इंग्रजी 5 प्रश्न ▪️मराठी 5 प्रश्न ▪️सामान्य ज्ञान 5 प्रश्न ▪️गणित बुद्धिमत्ता 5 प्रश्न

पुढील नवीन पेपर अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

19
Created on By MahaBharti Exam Team
IGR Maharashtra Test Series

IGR Maharashtra Test Series Paper 1

IGR Maharashtra Test Series Paper 1 नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर

1 / 20

1. भारत नौदलासाठी फ्रान्स देशाकडून ६४ हजार कोटी रुपयांची किती लढाऊ विमाने खरेदी करणार आहे?

2 / 20

2. कोणत्या भारतीय व्यक्तीला order of Art and letters award ने सन्मानित करण्यात आले आहे?

3 / 20

3. खालीलपैकी देशी शब्द ओळखा.

4 / 20

4. ओलीसुकी करणे, या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

5 / 20

5. खालीलपैकी कोणता खेळाडू आयपीएल मधील सर्वात युवा शतकवीर ठरला आहे?

6 / 20

6. जर दूरदर्शनला रेडिओ म्हटले, रेडिओला वृत्तपत्र म्हटले, वृत्तपत्राला मोबाईल म्हटले, मोबाईलला टाईपरायटर म्हटले, टाईपरायटरला घड्याळ म्हटले तर आपण कसले वाचन करू?

7 / 20

7. If______late, may boss will fire me.

8 / 20

8. खाली दिलेल्या शब्दांचा तर्कसंगत क्रम लावल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल?

उदाहरण 1 :

1) जन्म 2) मृत्यू 3) अंतयात्रा  4) विवाह 5) शिक्षण

9 / 20

9. ढोलके पिटणे. या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?

10 / 20

10. एका क्रिकेटपटूने 11 व्या कसोटीत 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी पूर्वीपेक्षा 2 ने कमी झाली, तर 11 कसोटीची सरासरी धावा किती ?

11 / 20

11. If I were a farmer, I would plant only potatoes in my field.

This is_____sentence.

12 / 20

12. Switzerland lies_____France, Germany and Italy.

13 / 20

13. Identify the meaning expressed through the conjunction 'that' in the following.

He was so tired that he could scarcely stand.

14 / 20

14. आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगवान शतक ३० चेंडूत कोणाच्या नावावर आहे?

15 / 20

15. एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?

16 / 20

16. नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी किती मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे?

17 / 20

17. I like travelling by sea_____it is not rough.

Fill in the gap by choosing correct conjunction.

18 / 20

18. एक रेल्वे गाडी ताशी 40 कि.मी. वेगाने 'अ' या गावाहून 'इ' या गावाकडे जाण्यास निघाली. त्यावेळी 'इ' या गावाहून दुसरी रेल्वे ताशी 50 कि.मी. वेगाने अ या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या सात तासांनी एकमेकांना भेटतात तर अ व इ  या दोन गावामधील अंतर किती?

19 / 20

19. खालीलपैकी तद्भव शब्द निवडा?

20 / 20

20. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 41%

0%

Table of Contents