चालू घडामोडी २०२५ पेपर ३ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

676
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ३

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने कोणत्या भारतीय महिला ॲथलेटवर बंदी घातली आहे ?

2 / 20

2. ठाणे येथे आयोजित पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२५ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे?

3 / 20

3. चालु आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात आतापर्यंत किती टक्के वाढ झाली आहे?

4 / 20

4. केंद्रीय मंत्रीमंडळाने कोणत्या राज्यात युरिया प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे?

5 / 20

5. मुंबई इंडियन्स या संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे ?

6 / 20

6. पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२५ चे आयोजन कोणत्या कालावधीत ठाणे येथे करण्यात येणार आहे?

7 / 20

7. कोणती राज्यात लचित बारफुकन पोलिस अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले आहे?

8 / 20

8. ISRO ने तयार केलेले विक्रम आणि कल्पना काय आहेत?

9 / 20

9. जागतिक चिमणी दिन कधी साजरा करण्यात येतो?

10 / 20

10. भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत २३वा वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?

11 / 20

11. आसाम राज्यात कोणाच्या हस्ते लचित बारफुकन पोलिस अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले आहे?

12 / 20

12. चालु आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन आतापर्यंत किती लाख कोटी रुपये झाले आहे?

13 / 20

13. आसियान गटाच्या दहशतवादी विरोधातील १४ बैठकीचे सहअध्यक्ष भारत आणि कोणता देश असणार आहेत?

14 / 20

14. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदीर कोठे उभारण्यात आले आहे?

15 / 20

15. अंतराळवीर सुनीता विल्यम आणि बूच विल्मोर हे किती महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार आहेत?

16 / 20

16. भारत सरकारने इस्रोच्या कोणत्या मिशनला मंजुरी दिली आहे?

17 / 20

17. अंतराळवीर सुनीता विल्यम यांनी १९ मार्च २०२५ पर्यंत किती दिवस अंतराळात घालविले आहेत?

18 / 20

18. ADR च्यार अहवालानुसार भारतात किती टक्के महिला आमदार आहेत?

19 / 20

19. एकाच प्रवासात अंतराळ स्थानकात सर्वात जास्त दिवस घालवणाऱ्या सुनीता विल्यम कितव्या महिला ठरल्या आहेत?

20 / 20

20. भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान ५ मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 45%

0%


Available for Amazon Prime