चालू घडामोडी २०२५ पेपर ४ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 927 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on March 22, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ४ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे ? A. भिवंडी B. नवी दिल्ली C. जपान D. पुणे 2 / 20 2. कोणाच्या हस्ते नागपूर येथुन देशातील पहिल्या रोड ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे? A. एकनाथ शिंदे B. नितीन गडकरी C. राहुल गांधी D. अजित पवार 3 / 20 3. आयुष्मान भारत वय वंदन योजना कोठे सुरू करण्यात आली आहे? A. पाँडिचेरी B. चंदीगड C. जम्मू आणि काश्मीर D. लडाख 4 / 20 4. सार्वजनिक आरोग्य आणि जल शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे ? A. आसाम B. प्रयागराज C. हरियाणा D. तामिळनाडू 5 / 20 5. ८ व्या हिंदी महासागर संमेलन २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? A. शिमला B. दुबई C. तिरुअनंतपुरम D. ओमान 6 / 20 6. कोणत्या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयगराज येथे महा कुंभमेळा पार पडला? A. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी B. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी C. ११ जानेवारी ते २४ फेब्रुवारी D. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी 7 / 20 7. AI Powered Tool AMRsens कोणी विकसित केला आहे? A. IIT कानपूर B. IIT दिल्ली C. IIT पवई D. IIT मद्रास 8 / 20 8. कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे? A. तामिळनाडू B. पश्चिम बंगाल C. कर्नाटक D. केरळ 9 / 20 9. आसियान गटाची दहशतवादी विरोधातील 14 वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे ? A. राजस्थान B. नवी दिल्ली C. पुणे D. आसाम 10 / 20 10. २४ व्या दिव्य कला महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले आहे? A. नवी दिल्ली B. जम्मू C. लडाख D. लेह 11 / 20 11. चालु आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात आतापर्यंत किती टक्के वाढ झाली आहे ? A. 11.14 B. 13.13 C. 12.13 D. 15.15 12 / 20 12. सेंद्रिय खत उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? A. बिहार B. झारखंड C. पंजाब D. हरियाणा 13 / 20 13. मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो? A. २६ फेब्रुवारी B. २५ फेब्रुवारी C. २७ फेब्रुवारी D. २८ फेब्रुवारी 14 / 20 14. नुकतेच सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर परतल्या आहेत, त्या किती दिवस अंतराळात होत्या ? A. 286 दिवस B. 365 दिवस C. 186 दिवस D. 216 दिवस 15 / 20 15. नविन प्राप्तिकर विधेयक २०२५ कधी पासून लागू होणार आहे? A. १ मार्च २०२५ B. १ जुलै २०२५ C. १ जून २०२५ D. १ एप्रिल २०२५ 16 / 20 16. ब्रिक्स २०२५ परिषद कोणत्या देशात होणार आहे? A. भारत B. ब्राझील C. दक्षिण कोरिया D. दक्षिण आफ्रिका 17 / 20 17. AI Powered Tool AMRsens कोणी विकसित केला आहे? A. IIT पवई B. IIT मद्रास C. IIT दिल्ली D. IIT कानपूर 18 / 20 18. कोणत्या मराठी कवी चे निफाड तालुक्यातील शिरवाडे हे गाव कवितांचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे? A. इंद्रजीत भालेराव B. मंगेश पाडगावकर C. कवी कुसुमाग्रज D. ना धो महानोर 19 / 20 19. भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान 5 मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे ? A. जर्मनी B. जपान C. ग्वाटेमाला D. चिली 20 / 20 20. आदि महोत्सव २०२५ कोठे सुरू झाला आहे? A. कोलकाता B. चेन्नई C. मुंबई D. नवी दिल्ली टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 51% LinkedIn Facebook 0% Restart quiz