चालू घडामोडी २०२५ पेपर ३ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 1187 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on March 22, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ३ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. एकाच प्रवासात अंतराळ स्थानकात सर्वात जास्त दिवस घालवणाऱ्या सुनीता विल्यम कितव्या महिला ठरल्या आहेत? A. १ B. ४ C. २ D. ३ 2 / 20 2. अंतराळवीर सुनीता विल्यम यांनी १९ मार्च २०२५ पर्यंत किती दिवस अंतराळात घालविले आहेत? A. २८६ B. २८८ C. २८१ D. २८५ 3 / 20 3. आसाम राज्यात कोणाच्या हस्ते लचित बारफुकन पोलिस अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले आहे? A. रामनाथ कोविंद B. अमित शहा C. राजनाथ सिंह D. नरेंद्र मोदी 4 / 20 4. भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत २३वा वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे? A. १९ ते २२ मार्च B. १८ ते २१ मार्च C. २२ ते २४ मार्च D. २१ ते २३ मार्च 5 / 20 5. ISRO ने तयार केलेले विक्रम आणि कल्पना काय आहेत? A. High Speed मायक्रोप्रोसेसर B. उपग्रह C. अग्निबाण D. रणगाडे 6 / 20 6. ADR च्यार अहवालानुसार भारतात किती टक्के महिला आमदार आहेत? A. ११ B. ८ C. १० D. ९ 7 / 20 7. अंतराळवीर सुनीता विल्यम आणि बूच विल्मोर हे किती महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार आहेत? A. ७ B. ५ C. ८ D. ९ 8 / 20 8. आसियान गटाच्या दहशतवादी विरोधातील १४ बैठकीचे सहअध्यक्ष भारत आणि कोणता देश असणार आहेत? A. मलेशिया B. फ्रान्स C. जपान D. जर्मनी 9 / 20 9. जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने कोणत्या भारतीय महिला ॲथलेटवर बंदी घातली आहे ? A. भावना कांत B. आनंदी गोपाळ जोशी C. अर्चना जाधव D. डॉ. अरुणा ढेरे 10 / 20 10. चालु आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात आतापर्यंत किती टक्के वाढ झाली आहे? A. १३.१३ B. १४.५० C. ११.१४ D. १५.१५ 11 / 20 11. चालु आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन आतापर्यंत किती लाख कोटी रुपये झाले आहे? A. २१.१६ B. २४.५६ C. २५.५० D. २३.५५ 12 / 20 12. पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२५ चे आयोजन कोणत्या कालावधीत ठाणे येथे करण्यात येणार आहे? A. १९ ते २३ मार्च B. २१ ते २५ मार्च C. २५ ते २७ मार्च D. २० ते २३ मार्च 13 / 20 13. केंद्रीय मंत्रीमंडळाने कोणत्या राज्यात युरिया प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? A. आसाम B. हरियाणा C. राजस्थान D. हिमाचल प्रदेश 14 / 20 14. भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान ५ मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे? A. जपान B. फ्रान्स C. जर्मनी D. रशिया 15 / 20 15. भारत सरकारने इस्रोच्या कोणत्या मिशनला मंजुरी दिली आहे? A. चंद्रयान ६ B. चंद्रयान ७ C. चंद्रयान ५ D. चंद्रयान ४ 16 / 20 16. ठाणे येथे आयोजित पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२५ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? A. उद्धव ठाकरे B. अजित पवार C. एकनाथ शिंदे D. गणेश नाईक 17 / 20 17. जागतिक चिमणी दिन कधी साजरा करण्यात येतो? A. २२ मार्च B. २० मार्च C. १९ मार्च D. २१ मार्च 18 / 20 18. कोणती राज्यात लचित बारफुकन पोलिस अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले आहे? A. नागालँड B. आसाम C. बिहार D. झारखंड 19 / 20 19. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदीर कोठे उभारण्यात आले आहे? A. छत्रपती संभाजीनगर B. पुणे C. शिवनेरी D. भिवंडी 20 / 20 20. मुंबई इंडियन्स या संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे ? A. ऋषभ पंत B. शिखर धवन C. सूर्यकुमार यादव D. अक्षर पटेल टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 46% LinkedIn Facebook 0% Restart quiz