चालू घडामोडी २०२५ पेपर २ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 1307 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on March 20, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर २ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 25 1. तेलंगणा राज्याच्या विधानसभेत ओबीसी समुदायाला किती टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? A. ४५ B. ४१ C. ४३ D. ४२ 2 / 25 2. २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राने किती सुवर्ण पदक जिंकले आहे? A. ५ B. ३ C. २ D. ४ 3 / 25 3. जम्मू आणि काश्मीर सरकारने ने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे ? A. इंदिरा गांधी ट्युलिप गार्डन B. बांगस घाटी C. बेताब व्याली D. डाळ लेक 4 / 25 4. कोणत्या मंत्रालयाने अश्विनी रडार साठी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड सोबत करार केला आहे? A. वित्त B. गृह C. कृषी D. संरक्षण 5 / 25 5. २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? A. हरियाणा B. पंजाब C. हिमाचल प्रदेश D. महाराष्ट्र 6 / 25 6. ICC एकदिवशीय स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने सर्वाधिक किती षटकार पूर्ण केले आहे? A. ६५ B. ६० C. ६३ D. ६४ 7 / 25 7. नॅशनल कॉन्फरन्स ऑन इकॉनॉमिक ऑफ कॉम्पिटिशन लॉ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? A. कोलकाता B. मुंबई C. हैद्राबाद D. नवी दिल्ली 8 / 25 8. केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने कोणाला फिट इंडिया आयकॉन बनवले आहे? A. जॉन अब्राहम B. टायगर श्रॉफ C. आयुष्मान खुराना D. वरुण धवन 9 / 25 9. Attukal पोंगल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? A. राजस्थान B. केरळ C. तामिळनाडू D. तेलंगणा 10 / 25 10. हॉकी इंडियाने गोल कीपर ऑफ द इयर २०२४ अवॉर्ड कोणाला दिला आहे? A. हरमनप्रीत सिंग B. अमित रोहिदास C. सविता पुनिया D. दीपिका 11 / 25 11. नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद २०२५ ची थीम काय आहे? A. कल्पवृक्ष समृध्दी आणि विकास B. संगम समृद्धी आणि विकास C. कालचक्र पीपल, पीस, प्लॅनेट D. वसुंधेव कुटुंबकम 12 / 25 12. २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये हरियाणा ने सर्वाधिक किती सुवर्ण पदक जिंकले आहे? A. ४ B. ३ C. ५ D. ६ 13 / 25 13. भारताच्या पहिल्या AI Powered Solar manufacturing line चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? A. राजनाथ सिंह B. पियूष गोयल C. प्रल्हाद जोशी D. नितीन गडकरी 14 / 25 14. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रुपयाचे चिन्ह बदलून तमिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला आहे ? A. गुजरात B. जर्मनी C. ग्वाटेमाला D. तामिळनाडू 15 / 25 15. २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते? A. पटना B. मुंबई C. बंगळुरू D. कोलकाता 16 / 25 16. अभिनेता आयुष्मान खुरानाला कोणत्या मंत्रालयाने फिट इंडिया आयकॉन बनवले आहे? A. गृह B. क्रीडा C. कृषी D. युवा 17 / 25 17. कबड्डी विश्व कप २०२५ कोठे होणार आहे? A. इंग्लंड B. तैवान C. भारत D. नेपाळ 18 / 25 18. नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद २०२५ मध्ये कोणत्या देशाचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत? A. चीन B. अमेरिका C. श्रीलंका D. न्यूझीलंड 19 / 25 19. कोणत्या मिशनद्वारे सुनीता विल्यम आणि बूच विल्मोर यांना अवकाशातून पृथ्वीवर आणण्यात येत आहे? A. Crew-९ मिशन B. Crew-११ मिशन C. Crew-१० मिशन D. Crew-७ मिशन 20 / 25 20. प्रसिद्ध ज्वालामुखी फुएगो कोठे आहे.त्याचा नुकताच स्फोट झाला आहे? A. जपान B. चिली C. ग्वाटेमाला D. जर्मनी 21 / 25 21. कोणत्या बँकेने RBI ला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड २०२५ प्रदान केला आहे? A. वर्ल्ड बँक B. फेडरल बँक C. सेंट्रल बँक लंडन D. बँक ऑफ इंग्लंड 22 / 25 22. केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाने अश्विनी रडार साठी कोणासोबत करार केला आहे? A. BEL B. DRDO C. ISRO D. HAL 23 / 25 23. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन 31 मार्च 2025 रोजी हरियाणात कोणत्या मार्गावर सुरू होईल ? A. शताब्दी एक्सप्रेस B. जिंद ते सोनीपत C. दुरोन्तो एक्सप्रेस D. गरीब रथ 24 / 25 24. ICC वन डे स्पर्धेत सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम कोणी केला आहे? A. रोहित शर्मा B. स्टीव स्मिथ C. ट्रेविस हेड D. विराट कोहली 25 / 25 25. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान कोणाला मिळाला आहे ? A. बचेंद्री पाल B. कल्पना चावला C. डॉ. अरुणा ढेरे D. सावित्रीबाई फुले टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 47% LinkedIn Facebook 0% Restart quiz