चालू घडामोडी २०२५ पेपर २ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

902
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर २

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 25

1. तेलंगणा राज्याच्या विधानसभेत ओबीसी समुदायाला किती टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे?

2 / 25

2. कोणत्या मंत्रालयाने अश्विनी रडार साठी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड सोबत करार केला आहे?

3 / 25

3. कबड्डी विश्व कप २०२५ कोठे होणार आहे?

4 / 25

4. केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने कोणाला फिट इंडिया आयकॉन बनवले आहे?

5 / 25

5. हॉकी इंडियाने गोल कीपर ऑफ द इयर २०२४ अवॉर्ड कोणाला दिला आहे?

6 / 25

6. Attukal पोंगल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?

7 / 25

7. ICC एकदिवशीय स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने सर्वाधिक किती षटकार पूर्ण केले आहे?

8 / 25

8. २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

9 / 25

9. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रुपयाचे चिन्ह बदलून तमिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला आहे ?

10 / 25

10. भारताच्या पहिल्या AI Powered Solar manufacturing line चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

11 / 25

11. २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राने किती सुवर्ण पदक जिंकले आहे?

12 / 25

12. नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद २०२५ मध्ये कोणत्या देशाचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत?

13 / 25

13. २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

14 / 25

14. २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये हरियाणा ने सर्वाधिक किती सुवर्ण पदक जिंकले आहे?

15 / 25

15. नॅशनल कॉन्फरन्स ऑन इकॉनॉमिक ऑफ कॉम्पिटिशन लॉ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

16 / 25

16. ICC वन डे स्पर्धेत सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम कोणी केला आहे?

17 / 25

17. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान कोणाला मिळाला आहे ?

18 / 25

18. जम्मू आणि काश्मीर सरकारने ने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे ?

19 / 25

19. केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाने अश्विनी रडार साठी कोणासोबत करार केला आहे?

20 / 25

20. अभिनेता आयुष्मान खुरानाला कोणत्या मंत्रालयाने फिट इंडिया आयकॉन बनवले आहे?

21 / 25

21. नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद २०२५ ची थीम काय आहे?

22 / 25

22. कोणत्या बँकेने RBI ला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड २०२५ प्रदान केला आहे?

23 / 25

23. प्रसिद्ध ज्वालामुखी फुएगो कोठे आहे.त्याचा नुकताच स्फोट झाला आहे?

24 / 25

24. कोणत्या मिशनद्वारे सुनीता विल्यम आणि बूच विल्मोर यांना अवकाशातून पृथ्वीवर आणण्यात येत आहे?

25 / 25

25. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन 31 मार्च 2025 रोजी हरियाणात कोणत्या मार्गावर सुरू होईल ?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 46%

0%


Available for Amazon Prime