चालू घडामोडी २०२५ पेपर १ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 1708 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on March 18, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर १ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 25 1. कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील 58 वे व्याघ्र प्रकल्प बनले आहे ? A. सिमलीपाल B. ताडोबा C. माधव राष्ट्रीय उद्यान D. गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान 2 / 25 2. आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा ७० वरून किती वर्षे करावी अशी शिफारस आरोग्य व कुटुंब कल्याणविषयक समितीने केली आहे? A. ६३ B. ६७ C. ६५ D. ६० 3 / 25 3. १५ मार्च रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? A. जागतिक ग्राहक हक्क दिन B. जागतिक जल दिन C. जागतिक क्रिडा दिन D. जागतिक आरोग्य दिन 4 / 25 4. भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्स चे याजन करण्यात आले आहे ? A. मुंबई B. नवी दिल्ली C. हरियाणा D. पुणे 5 / 25 5. शस्त्रे आयात करण्यामध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? A. ४ B. २ C. ३ D. १ 6 / 25 6. कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे? A. उत्तराखंड B. मध्य प्रदेश C. राजस्थान D. उत्तर प्रदेश 7 / 25 7. IPL २०२५ साठी दिल्ली संघाच्या कर्णधार पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? A. शिखर धवन B. अक्षर पटेल C. के एल राहुल D. ऋषभ पंत 8 / 25 8. इंटरनॅशनल मास्टर्स लीग ची ट्रॉफी इंडिया मास्टर्स ने जिंकली असून त्याचा कर्णधार कोण आहे ? A. रोहित शर्मा B. महेंद्र सिंग धोनी C. विराट कोल्ही D. सचिन तेंडुलकर 9 / 25 9. रोहित शर्मा आयसीसी च्या तिन्ही प्रकारातील स्पर्धामध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे? A. ४ B. २ C. १ D. ३ 10 / 25 10. १० ते १६ मार्च २०२५ दरम्यान कोणाद्वारे डिजिटल पेमेंट Awarness week चे आयोजन करण्यात आले आहे? A. IMF B. SBI C. RBI D. PNB 11 / 25 11. श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? A. राज ठाकरे B. एकनाथ शिंदे C. उद्धव ठाकरे D. शरद पवार 12 / 25 12. सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक आहे? A. ७ B. ३ C. २ D. ५ 13 / 25 13. वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे? A. तुळजापूर B. शिर्डी C. अक्कलकोट D. पंढरपूर 14 / 25 14. नुकतेच मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यात लाँच करण्यात आल्या आहेत ? A. चित्तगॉन्ग B. त्रिपुरा C. मणिपूर D. मिझोराम 15 / 25 15. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान कोणाला मिळाला आहे A. वि. वा. शिरवाडकर B. डॉ. अरुणा ढेरे C. विंदा करंदीकर D. भालचंद्र नेमाडे 16 / 25 16. होळी ला कोणत्या राज्यात कामन पंडीगई या नावाने ओळखले जाते? A. तामिळनाडू B. राजस्थान C. आसाम D. केरळ 17 / 25 17. कोणत्या राज्याने स्वतःचा statalite लाँच करण्याची घोषणा केली आहे? A. आसाम B. राजस्थान C. तामिळनाडू D. केरळ 18 / 25 18. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रुपयाचे चिन्ह बदलून तमिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला आहे ? A. आसाम B. छत्तीसगढ C. तामिळनाडू D. ओडिसा 19 / 25 19. पंतप्रधान सूर्य घर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? A. ३ B. ४ C. १ D. २ 20 / 25 20. भारताच्या परकीय चलन साठ्यात २ वर्षातील सर्वात मोठी वाढ होऊन किती अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे? A. ६७७.७७ B. ६४३.४४ C. ६५३.९६ D. ६५०.७८ 21 / 25 21. शस्त्रे आयात करण्यामध्ये कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे? A. रशिया B. पाकिस्तान C. युक्रेन D. तैवान 22 / 25 22. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे ? A. पानिपत B. सोनिपत C. अंबाला D. पलवल 23 / 25 23. कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्ड चे अनावरण केले आहे? A. गुजरात B. राजस्थान C. गोवा D. महाराष्ट्र 24 / 25 24. महिला समृद्धी योजना कोणी लाँच केली आहे? A. राजस्थान B. गुजरात C. गोवा D. नवी दिल्ली 25 / 25 25. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे विमानतळाला एअरोड्रोम आहे ? A. भंडारा B. अमरावती C. वर्धा D. नागपूर टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 52% LinkedIn Facebook 0% Restart quiz