SSC JE Cut Off Marks – कनिष्ठ अभियंता श्रेणीनिहाय कट-ऑफ तपशील
SSC JE Cut Off Marks स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अधिकृत वेबसाइटवर टियर 1 साठी SSC JE निकालाच्या प्रकाशनासह SSC JE कट-ऑफ जारी केलं आहे . स्थापत्य अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखांसाठी कट ऑफ भिन्न आहेत. एसएससी जेई कट-ऑफ गुण मिळविणारे उमेदवार एसएससी जेई परीक्षे 2025 साठी पात्र मानले जातील. एसएससी जेई कट-ऑफ पीडीएफ स्वरूपात उपलब्ध … Read more