मुंबई महापालिकेत ITI तरुणांसाठी मोठी संधी! 612 अप्रेंटिस पदांची भरती; आवश्यक कागदपत्रांची यादी पाहा | Documents Required For BMC Apprenticeship Recruitment 2026
Important Documents Required For BMC Apprenticeship Recruitment 2026 Documents Required For BMC Apprenticeship Recruitment 2026: मुंबई महानगरपालिकेच्या 612 शिकाऊ उमेदवार (Apprentice) भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरती मेळाव्याच्या वेळी आवश्यक कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित (Self-Attested) छायांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, इयत्ता 10वीची गुणपत्रिका/शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, ITI गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र, अधिवास … Read more
