JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MahaBharti Exam MPSC तलाठी भरती कॉन्टेस्ट २०२६ निकाल जाहीर, विजेत्यांची नावे जाहीर!!! – MahaBharti Talathi Bharti Contest 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती कॉन्टेस्ट २०२६, जिंका रोख बक्षिसे!

मित्रांनो, यंदा MPSC द्वारे  तलाठी भरती  लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.  अर्थातच प्रशपत्रिका स्वरूप हे MPSC पॅटर्न नुसार असेल, लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहे. त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतून आम्ही खास महाभरती वर “MPSC तलाठी भरती कॉन्टेस्ट २०२६” चे आयोजन रविवारी, २० सप्टेंबर २०२६  रोजी केले होते. या कॉन्टेस्ट मध्ये आज हजारो उमेदवारांनी सहभाग घेतला त्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या कॉन्टेस्ट चा निकाल आम्ही आज मंगळवारी २२ सप्टेंबर २०२६ रोजी महाभरती एक्साम वर जाहीर करत आहो. खाली आपण विजेत्यांची नवे बघू शकता.  महाभरती एक्साम वेबसाईट आणि अँप वर तलाठी भरती  कॉन्टेस्ट आयोजित करून विजेत्यांना आम्ही स्पर्धा परीक्षेस रोख रक्कम गिफ्ट म्हणून देऊ. या टेस्ट मध्ये सहभागी होण्यासाठी या रजिस्टर लिंक लिंक वरून आजच रजिस्टर करून ठेवा आणि २०  सप्टेंबरला या लिंक वरून लॉगिन करून टेस्ट सोडवा!! 

  • प्रथम विजेता : १०००/- रुपये – Sharad sahare

  • द्वितीय विजेते : ७००/- रुपये –  Anjali chole आणि Sarika rahul bhujbal

  • तृतीय विजेते : ५००/- रुपये – Samir Tembhare, Lalit आणि Chaitali Dadas

सर्व विजेत्यांनी महाभरती एक्साम प्रोफाइल मध्ये आपले पूर्ण नाव आणि UPI (फोन पे किंवा गुगल पे) नंबर अपडेट करावा!

 

 

रजिस्टर लिंक । लॉगिन करा । मोक टेस्ट सोडवा  । Talathi Bharti Quiz As Per MPSC

👉कॉन्टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा (Closed)👈

MPSC Talathi Bharti Mega Quiz Contest 2026 | Maharashtra Gramsevak Bharti Contest 2026 

या तलाठी भरती महाभरती कॉन्टेस्ट मध्ये नवीन TCS परीक्षा पॅटर्न आणि सिल्याबस नुसार १०० प्रश्नराहणार आहेत. या अंतर्गत आपल्याला विविध पातळीचे गणित, बुद्धिमत्ता चाचणी, GK आणि मराठी व्याकरण या विषयावर आधारित १०० प्रश्न राहतील. हे सर्व प्रश्न आपल्याला पुढील वन विभागाच्या विविध भरती परीक्षांमध्ये नक्कीच उपयोगी पडतील. 

 

  • प्रथम बक्षीस (१ विजेता) – १०००/- रु.
  • द्वितीय बक्षीस (२ विजेते)- ७००/- रु.
  • तृतीय बक्षीस (३ विजेते)  – ५००/- रु.

या क्विझ सिरीज मध्ये तलाठी भरती टेस्ट सिरीज या पेज वर  प्रकाशित झालेल्या सराव  पेपर्स मधील, १०० प्रश्न राहतील. 

तेव्हा लगेच महाभरती एक्सामला अँप डाउनलोड करा,  मोफत रजिस्टर करा , रोज सराव पेपर्स सोडवा आणि बक्षीस जिंका !

तसेच कॉन्टेस्टचा फायनल निकाल (विजेत्यांची नावे) महाभरती एक्साम वर प्रकाशित होईल.

तेव्हा रोज सराव करा आणि यशस्वी व्हा !

महत्वाचे : युजर्सनी पुन्हा पुन्हा कॉन्टेस्ट देण्याचा प्रयत्न्य केल्या अकाउंट डिलिट/निष्क्रिय केले जाईल याची नोंद घ्यावी.

रजिस्टर लिंक । लॉगिन करा । मोक टेस्ट सोडवा । Talathi Bharti Quiz As Per MPSC

(नोट :२० सप्टेंबर २०२६, दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत कॉन्टेस्ट सुरु राहील)

Table of Contents

1 thought on “MahaBharti Exam MPSC तलाठी भरती कॉन्टेस्ट २०२६ निकाल जाहीर, विजेत्यांची नावे जाहीर!!! – MahaBharti Talathi Bharti Contest 2026”

Leave a Comment