TAIT 2025 Cut Off जाहीर; जिल्हानिहाय व प्रवर्गनिहाय कटऑफची संपूर्ण यादी पाहा | TAIT 2025 Cut Off
TATI 2025 without Interview Cut Off TAIT 2025 Cut Off : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या PAVITRA-TEACHER RECRUITMENT (Without Interview) TAIT 2025 – Phase 1 प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विभागाने 27 ऑगस्ट 2026 रोजी विविध व्यवस्थापन, शिक्षण स्तर आणि माध्यमानुसार TAIT-2025 Cutoff Marks असलेल्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. … Read more
