JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 20 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 20

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 20

MPSC Talathi Bharti Mock Test 20 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
70

MPSC Talathi Question Paper 20

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: History

1. 'लोकहितवादी' या टोपणनावाने गोपाळ हरी देशमुख यांनी प्रसिद्ध 'शतपत्रे' खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली?

2 / 25

Category: Political Science

2. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणास म्हटले जाते?

 

3 / 25

Category: General Science

3. पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावा मुळे होतो ?

 

4 / 25

Category: Political Science

4. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार 'केंद्रीय लोकसेवा आयोगाची' (UPSC) स्थापना केली जाते?

 

5 / 25

Category: Geography

5. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही?

 

6 / 25

Category: Geography

6. फक्त .............................. हा खंड वाळवंटाशिवाय आहे.

7 / 25

Category: Political Science

7. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला 'भारताची व्हाइन कॅपिटल' (Wine Capital of India) म्हणून ओळखले जाते?

 

8 / 25

Category: Political Science

8. भारतातील खालीलपैकी कोणत्या उद्योगाचा समावेश 'गाभा/आधारभूत उद्योगांमध्ये' (Core Industries) होत नाही?

 

9 / 25

Category: Economics

9. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना 'राष्ट्रीय आणीबाणी' (National Emergency) घोषित करण्याचा अधिकार आहे?

10 / 25

Category: History

10. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे खुले करण्यासाठी ऐतिहासिक 'महाडचा चवदार तळे सत्याग्रह' कधी केला?

11 / 25

Category: Economics

11. घटनेच्या कोणत्या कलमात 'समानतेचा अधिकार' (Right to Equality) स्पष्ट करण्यात आला आहे?

12 / 25

Category: History

12. १८५७ च्या उठावादरम्यान कोल्हापूरमध्ये सैनिकांच्या बंडात व उठावाचे नेतृत्व करण्यात खालीलपैकी कोण अग्रेसर होते?

13 / 25

Category: Geography

13. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्य दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते?

 

14 / 25

Category: Geography

14. सुदान देश कोणत्या खंडात आहे ?

15 / 25

Category: Economics

15. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या दिवशी सुरू झाली?

16 / 25

Category: General Science

16. खालीलपैकी कशास एंझाईम्सचा को - फॅक्टर असे म्हणता येईल ?

17 / 25

Category: Economics

17. भारताच्या राज्यघटनेत 'मार्गदर्शक तत्वे' (Directive Principles) कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत?

18 / 25

Category: History

18. २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली. या समाजाचे मुख्य उद्दिष्ट काय होते?

 

19 / 25

Category: Political Science

19. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) स्थापना कोणत्या साली झाली?

 

20 / 25

Category: Economics

20. भारतीय राज्यघटनेचे 'पालकत्व' कोणाकडे असते?

21 / 25

Category: History

21. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'अष्टप्रधान मंडळात' शासकीय पत्रव्यवहार सांभाळणे, राजाज्ञा मसुदा तयार करणे आणि राजनैतिक कागदपत्रांची नोंद ठेवणे हे काम कोणत्या अधिकाऱ्याचे होते?

22 / 25

Category: General Science

22. खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे ?

23 / 25

Category: General Science

23. खालीलपैकी कोणाचे उपउत्पादन म्हणून विटामीन बी, चे उत्पादन 12 केले जाऊ शकते ?

24 / 25

Category: Geography

24. एकमेव सर्वात मोठा जैविक साधनसंपदा साठा येथे आढळतो.

25 / 25

Category: General Science

25. इन्सुलिन हा ग्रंथीस्त्राव स्त्रवणारी ग्रंथी :

Your score is

The average score is 45%

0%

Table of Contents