JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 21 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 21

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 21

MPSC Talathi Bharti Mock Test 21 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
9

MPSC Talathi Question Paper 21

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: General Science

1. वनस्पती पेशीत ...... ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते.

2 / 25

Category: General Science

2. पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावा मुळे होतो ?

 

3 / 25

Category: History

3. 16 डिसेंबर 1971 रोजी दुपारी 4.30 वाजता पाकिस्तानने आपली शस्त्रास्त्रे खाली ठेवली त्यावेळी भारत व पाकिस्तानचे लष्करी अधिकारी कोण होते ?

 

4 / 25

Category: Political Science

4. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

5 / 25

Category: Political Science

5. सार्वत्रिक मताधिकार मान्य केलेल्या खालील देशांचा योग्य कालानुक्रम निवडा.

6 / 25

Category: Geography

6. नदी व त्यावरील धरणे यांच्या जोड्या लावा.

नदी → धरणे

(a) कृष्णा - (i) चांदोली

(b) वारणा - (ii) कान्हेर

(c) भोगावती - (iii) धोम

(d) वेण्णा - (iv) राधानगरी

7 / 25

Category: Geography

7. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वत रांगांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

 

8 / 25

Category: History

8. "हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दूत" असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे ?

 

9 / 25

Category: Geography

9. खालीलपैकी कोणती भारतीय नदी जगातील 10 नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्यांपैकी एक आहे ?

10 / 25

Category: Political Science

10. खालीलपैकी कोणत्या महत्त्वपूर्ण निवाड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, त्याची चौकशी करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती व उपाययोजना संबंधी मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत ?

11 / 25

Category: General Science

11. पुढील जागतिक युद्ध हे ............... सारखे स्त्रोत दुर्मिळ झाल्यामुळे होईल ?

 

12 / 25

Category: General Science

12. औष्णिक वीज प्रकल्पामध्ये अणूच्या केंद्राचे विभाजन कशामुळे होते ?

13 / 25

Category: Economics

13. इंदिरा आवास योजनेचे (IAY) हे मुख्य उद्दिष्ट आहे.

 

14 / 25

Category: Economics

14. निर्यात प्रक्रिया क्षेत्रांचे (EPZ) रूपांतरण पुढीलपैकी कशामध्ये करण्यात आले ?

 

15 / 25

Category: Economics

15. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हा पासून सुरू झाली ?

16 / 25

Category: Economics

16. पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

17 / 25

Category: Economics

17. दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत ?

 

 

1) संपूर्ण दारिद्रय

2) सापेक्ष दारिद्र्य

3.) मोठ्या प्रमाणावरील द्रारिद्र्य

4) वरीलपैकी सव

18 / 25

Category: Geography

18. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ . चौ.कि.मी. असून भारताच्या टक्के क्षेत्र व्यापलेले आहे

19 / 25

Category: History

19. उल्फा संघटनेचे घोषवाक्य कोणते आहे ?

 

20 / 25

Category: Geography

20. नदीच्या क्षरणामुळे निर्मित भूविशेष कोणते ?

अ) कुंभगर्ता किंवा कुंभ खळगे

ब) धावत्या

क)धबधबा

ड) टेकडी

 

21 / 25

Category: Political Science

21. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकानुसार भारत हे 'प्रजासत्ताक' आहे. प्रजासत्ताकचा अर्थ कोणता ?
अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो.
ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते.
क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.
ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.
खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा :

22 / 25

Category: General Science

22. कोरडीकडधान्ये, साखर, पिठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या, ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत.

23 / 25

Category: History

23. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे खुले करण्यासाठी ऐतिहासिक 'महाडचा चवदार तळे सत्याग्रह' कधी केला?

24 / 25

Category: History

24. खालीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा.

25 / 25

Category: Political Science

25. भारतातील उपराष्ट्रपतीसंबंधी अयोग्य विधान शोधा :

अ) उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने वयाची 30 वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे.

ब) घटकराज्याच्या कायदेमंडळाचे सदस्य ही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात.

क) उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीमध्ये नियुक्त सदस्यही मतदार असतात.

ड) घटकराज्यातील कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकांमध्ये मतदान करत नाहीत

Your score is

The average score is 51%

0%

Table of Contents