Ex- Servicemen DSC Bharti 2024
Ex- Servicemen DSC Bharti 2024: डिफेन्स सर्विस कोप्समध्ये (डीएससी) रिक्त जागा भरण्यासाठी माजी सैनिकांसाठी ‘डीएससी’ भरतीचे आयोजन केले. येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रात ११ व १२ नोव्हेंबर असे दोन दिवस ही भरती प्रक्रिया होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Ex- Servicemen DSC Bharti Eligibility Criteria
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधून निवृत्त झालेले जवान यासाठी पात्र ठरतील. सैनिक सामान्य आणि सैनिक क्लार्क पदासाठी ही भरती होणार आहे. सैनिक सामान्य पदासाठी निवृत्तीच्या दोन वर्षाच्या आतील आणि क्लार्क पदासाठी निवृत्तीच्या पाच वर्षाच्या आतील माजी सैनिक पात्र ठरतील. सामान्य पदासाठी माजी सैनिकाचे वय ४६, तर क्लार्क पदासाठी ४८ वर्षांच्या आतील असावे.
भरतीला येताना माजी सैनिक्कौंनी सेवा पुस्तक, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, डोमिसाइल, पोलीस पाटील किंवा सरपंचांचा वर्तणूक प्रमाणपत्र, कुटुंबाचा एकत्रित फोटो (सर्व सदस्यांचे नाव, संबंध आणि जन्मतारीख तसेच वर्तणूक प्रमाणपत्रावर जोडावे), आमों ग्रुप इन्शुरन्स सर्टिफिकेट, पोलिस अधीक्षकांकडून मिळणारे पडताळणी प्रमाणपत्र, आदी कागदपत्रे सादर करावी लागतील.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















