Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ESIC मुंबई भरती २०१९

ESIC Mumbai Vacancies 2019

कर्मचारी ’राज्य विमा महामंडळ मुंबई येथे विशेषज्ञ, सुपर विशेषज्ञ, सिनियर रेसिडेंट पदाच्या ३१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १० आणि ११ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – विशेषज्ञ, सुपर विशेषज्ञ, सिनियर रेसिडेंट
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • फीस
    • सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. ३०० /-
    • SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. १२५ /-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता -पाचवा मजला, ॲडमीन ब्लॉक, ईएसआयएस हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई- ४००१०१
  • मुलाखतीची तारीख – १० आणि ११ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड