12 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत निघाली ५६१ पदांची भरती
eastern-railway-recruitment-2020
Indian Eastern Railway Recruitment 2020 – भारतीय रेल्वेनं ५६१ पदांची भरती जाहीर केली आहे. ईस्ट कोस्ट रेल्वेने विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट, हॉस्पिटल अटेंडेट या पदांचा समावेश आहे. यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट २५५ जागा, फार्मासिस्टसाठी ५१ जागा आणि हॉस्पिटल अटेंडेट, ओटीए, ड्रेसर या पदांसाठी २५५ जागा आहेत.
या पदांसाठी इच्छुक उमेदवार २२ मे २०२० पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. महत्वाचं म्हणजे उमेदवारांची निवड मेरिट लिस्टनुसार केली जाईल. या भरतीत विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे १२ पास उमेदवारही अर्ज दाखल करु शकतात.
नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० वर्ष असायला हवे तर फार्मासिस्टसाठी १८ आणि हॉस्पिटल अटेंडेट, ओटीए, ड्रेसरसाठी ३५ वर्षांपर्यंतचा उमेदवार अर्ज करू शकतो. अर्जदार ऑनलाइन अर्ज भरून [email protected]. या मेल याआडीवर पाठवावे लागेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पूर्ण जाहिरात लिंक : https://mahabharti.in/east-coast-railway-recruitment-2020/
I have a job