ईस्ट कोस्ट रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती

East Coast Railway Recruitment 2020


East Coast Railway Recruitment 2020 : ईस्ट कोस्ट रेल्वे अंतर्गत वैद्यकीय चिकित्सक पदाच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाववैद्यकीय चिकित्सक 
 • पद संख्या – 4 जागा
 • शैक्षणिक पात्रताMBBS
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – अध्यक्ष / आरआरसी कार्यालय, दुसरा मजला, दक्षिण ब्लॉक, ईसीओआर सदन, भुवनेश्वर – 751017
 • मुलाखतीची तारीख30 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For East Coast Railway Recruitment
PDF जाहिरात : https://bit.ly/36bhHGE
अधिकृत वेबसाईट : https://eastcoastrail.indianrailways.gov.in/

East Coast Railway Recruitment 2020 : ईस्ट कोस्ट रेल्वे अंतर्गत रेडियोग्राफर, नर्सिंग सुपरिटेंडंट, लॅब असिस्टंट ग्रेड – II, ओटी असिस्टंट / ड्रेसर पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावरेडियोग्राफर, नर्सिंग सुपरिटेंडंट, लॅब असिस्टंट ग्रेड – II, ओटी असिस्टंट / ड्रेसर
 • पद संख्या – 9 जागा
 • शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – प्रमुख मुख्य अधिकारी अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, रेल्वे सदन, चंद्रशेखरपूर, भुवनेश्वर
 • मुलाखतीची तारीख30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For East Coast Railway Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3idjbT4
अधिकृत वेबसाईट : https://eastcoastrail.indianrailways.gov.in/
अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

11 Comments
 1. Maya Kharat says

  What documents are required if I want to apply for the post of Computer Operator and Programming Assistant? Please let me know soon

 2. Sneha khedekar says

  Where can I find the forms regarding East railway maha bharti for 10th pass recruitment?

 3. Shital Sanjay Shinde says

  Mail send kela ahi tycha reply kadhi yel

 4. Pooja Pawar says

  MI private nurse coress kela ahe mala 6 year cha expiation ahe so Mala job ahe ka

 5. Kishor Bhanudas Thorat says

  Form ksa submit kru

 6. Ayaan says

  East coast reil madhe apply keli aahe reply kadhi midnar

 7. Ayaan says

  Please reply dene

  1. MahaBharti says

   Please Send your Application Forms to Given Email ID…

 8. Komal gujar says

  Please pharmacist che vacancy asel TR sanga .

 9. Ayaan says

  [email protected] sir forms kase taknar aaplye gmail vr takla aahe but ticha kahi reply nahi midala

 10. Ayaan says

  Please lawkart lawkar dene please sir I,m waiting

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड