DVET अंतर्गत ७०० पदांसाठी भर्ती लवकरच !
DVET ITI Bharti 2022 – DVET ITI Admission Bharti 2022 Latest Updates & Details. This recruitment is expected for 700 Vacancies. More Details will be available Soon. This recruitment will carried in various districts like Pune, Mumbai, Nashik, Aurangabad & Nagpur Districts.
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या (डीव्हीईटी) अधिपत्याखालील प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत शिक्षकीय संवर्गातील सातशे पदांची भरती करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथील एकूण सातशे पदे सरळसेवेद्वारे भरली जातील.
अन्य महत्वाच्या भरती
✅नोकरीची मोठी संधी!! SSC अंतर्गत 2065 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित ऑनलाईन अर्ज करा
✅10 वी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी!! 1044 रिक्त पदांची नवीन भरती सुरू
✅जिल्हा परिषदेतील 2400 पदे लवकरच सरळसेवा भरतीने भरणार!!
✅10 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची संधी - 3026 पदांची नवीन भरती!!
✅नोकरीची सुवर्णसंधी - ONGC मध्ये 3614 पदांवर निघाली बंपर भरती
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
DVET ITI Bharti 2022 Details – कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्यात ७ हजार ३९६ नियमित शिक्षकीय पदे मंजूर आहेत. त्यापैकी २ हजार ३६३ पदे रिक्त आहेत. कंत्राटी तत्त्वावरील एक हजार ५०० पदांपैकी १ हजार ९०१ पदे रिक्त आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील जास्त मागणी असलेल्या अभ्यासक्रमांची रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांसाठीची उपलब्ध यंत्रसामुग्री, स्कील गॅप धोरणानुसार पदाची आवश्यकता आदी बाबी विचारात घेऊन सरळसेवेच्या कोट्यातील १ हजार २०३ पदे भरण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यातील शिक्षकीय संवर्गातील (निदेशक) सातशे पदांची सरळसेवा कोट्यातून भरती करण्यास शासन नियुक्ती उपसमितीने मान्यता दिल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !