Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

District Hospital Beed Bharti 2023 । जिल्हा रुग्णालय अंतर्गत “या” रिक्त पदांसाठी भरती सुरु, नवीन जाहिरात प्रकाशित!!

District Hospital Beed Bharti 2023

District Hospital Beed Bharti 2023

District Hospital Beed Bharti 2023: District Hospital, Beed has published recruitment for the vacant post of “Contract Medical Officer”. The job location for this recruitment is Beed. Interested and eligible candidates can submit their applications to the address mentioned before the last date. The last date for submission of the application is the 26th of October 2023. More details are as follows:-

जिल्हा रुग्णालय, बीड अंतर्गत “कंत्राटी वैद्यकिय अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकंत्राटी वैद्यकिय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणबीड
  • वयोमर्यादा – ५८ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा निवड समिती सदस्य सचिव, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख26 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://beed.gov.in/

Educational Qualification For District Hospital Beed Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कंत्राटी वैद्यकिय अधिकारी एम. बी. बी. एस

Salary Details For District Hospital Beed Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कंत्राटी वैद्यकिय अधिकारी
  • रु.७५०००/-
  • रु. ८५०००/-

How To Apply For District Hospital Beed Application 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For beed.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/lqCST
✅ अधिकृत वेबसाईट https://beed.gov.in/

Beed District Hospital Bharti 2023

District Hospital Beed Bharti 2023:Under various schemes of National Health Mission, District Hospital, Beed has published recruitment for the vacant post of “Specialist”. Interested and eligible candidates may attend walkin Interview at given mentioned address. The walk-in interview will be conducted on the 13th of July 2023.  More details are as follows:-

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विविध योजने अंतर्गत, जिल्हा रुग्णालय बीड व अधिनस्त संस्थेत स २०२३-२४ या आर्थिक वर्षात कंत्राटी पदधतीने भुलतज्ञ, बालरोगतज्ञ, फिजीशीयन, रेडीओलॉजीस्ट, स्वी जनरल सर्जन, मायक्रोबायोलॉजिस्ट, मानसोपचार तज्ञ, ई.एन.टी सर्जन इ. (विषेशज्ञांची) 60 रिक्त पदे भरावयाचे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 जुलै 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  विशेषज्ञ
  • पदसंख्या – 60 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता –   जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर 
  • मुलाखतीची तारीख – 13 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – ncinagpur.in

District Hospital Beed Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
विशेषज्ञ 60 पदे

Educational Qualification For District Hospital Beed Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ MD/MS/DA/DNB IN relevant field

Salary Details For District Hospital Beed Job 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
विशेषज्ञ  Rs.75,000/- per month

How To Apply For Jilha Rugnalay Beed Bharti 2023

  • रील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
  • वरील पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
  • मुलाखतीची तारीख 13 जुलै 2023  आहे.
  • सदर पदासाठी खाली दिलेलेल्या लिंक वर नोंदणी करायची आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

District Hospital Beed Vacancy Details 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For beed.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/fgrhW
✅ अधिकृत वेबसाईट beed.gov.in

District Hospital Beed Bharti 2023 : In the district hospital, the number of patients, the treatment of serious and chronic diseases and the number of complicated surgeries have increased. However, vacancy and promotion of specialists remains a pain. 500 patients are treated daily in the hospital with a capacity of 320 beds. Interestingly, 19 of the 514 posts sanctioned against the capacity of 320 beds are still vacant. Interestingly, only five out of 20 posts of Class I officers are filled.

जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या, गंभीर व दुर्धर आजारांवरील उपचार आणि किचकट शस्त्रक्रयांची संख्या वाढली आहे. मात्र, तज्ज्ञांची रिक्तपदे आणि श्रेणीवर्धन हे दुखणे कायम आहे. ३२० खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात रोज पाचशेंवर रुग्णांवर उपचार होतात. विशेष म्हणजे ३२० खाटांच्या क्षमतेनुसार मंजूर असलेल्या ५१४ पैकी १९ पदे आजही रिक्त आहेत. विशेष म्हणजे वर्ग एक अधिकाऱ्यांची २० पैकी केवळ पाच पदे भरलेली आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हा रुग्णालयाला वाढीव २०० खाटा आणि महिला व बाल या नव्या रुग्णालयाच्या १०० अशा एकूण ६२० खाटांची श्रेणीवर्धन होण्याची देखील गरज आहे. मुळ खाटांच्या तुलनेत ४० वर्षांपूर्वीच्या आकृतीबंधानुसार मंजूर पदांपैकी ११९ पदे रिक्त असून श्रेणीवर्धनानुसार भरती आवश्यक पदांचा आकडा पाचशेंच्या पुढे आहे. आता नवे सरकार याबाबत काय, निर्णय घेते हे महत्त्वाचे आहे.

जिल्हा रुग्णालयात स्त्री रोग, औषधीशास्त्र, अस्थिरोग, शल्यचिकित्सा आदी विविध विभागांत खाटांची मंजूर संख्या ३२० असली तरी रोज आंतररुग्णांचा आकडा मात्र ५०० च्या घरात आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळावर उपचार करताना नाकीनऊ येत आहेत.

जिल्हा रुग्णालयात कर्करोग, स्पाईन, मेंदू अशा गंभीर आजारांवरील व कृत्रिम सांधेरोपणासारख्या शस्त्रक्रीया देखील झाल्या आहेत. डायलिसीस व नेत्रशस्त्रक्रियेत जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल आहे. मात्र, रिक्त पदे व अपुरे मनुष्यबळ हे जिल्हा रुग्णालयाचेच दुखणे कायम आहे.

सहा महिन्यांत पाच हजार शस्त्रक्रिया

जिल्हा रुग्णालयात मागील सहा महिन्यांत दोन लाख रुग्णांवर उपचार झाले आहेत. तर, तब्बल पाच हजार शस्त्रक्रिया झाल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. या काळात बाह्यरुग्ण विभागात १ लाख ९२ हजार ५३३3 रुग्णांवर उचार झाले. तर त्यातील ५९ हजार ४२ रुग्णांनी दाखल होऊन उपचार केले. यापैकी ४९६९ रुग्णांवर विविध यशस्वी शस्त्रक्रिया केल्या गेल्या.

यात १८ हजार ९३१ रुग्णांची सोनोग्राफी, ५७३९ रुग्णांची ईसीजी, २१४१ रुग्णांचा सिटीस्कॅन करण्यात आले. जिल्हा रुग्णाच्या प्रयोगशाळेत या कालावधीत तब्बल २ लाख ४९ हजार ८१० रुग्णांच्या रक्त, लघवीच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. तब्बल ४१७६ शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. डोळ्यांच्या ८०३२ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती, डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.

मनुष्यबळ अपुरे व तज्ज्ञांची पदे रिक्त असली तरी अवघड शस्त्रक्रिया व गंभीर आजारांवरील उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने श्रेणीवर्धनाचा व रिक्तपदे भरती व नवीन पदमान्येसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. आमची टिम उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध आहे.


District Hospital Beed Bharti 2023

District Hospital Beed Bharti 2023: State Blood Transfusion Council, District Hospital, Beed has published recruitment for the vacant post of “Technical Supervisor”. Interested and eligible candidates can submit their applications to the address mentioned before the last date. The last date for submission of the application is the 6th of July 2023. More details are as follows:-

राज्य रक्त संक्रमण परिषद, जिल्हा रुग्णालय, बीड अंतर्गत “तांत्रिक पर्यवेक्षक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दर्शविलेल्या ठिकाणी आपले अर्ज जाहीरात प्रसिध्दी दिनांक २७/०६/२०२३ पासून दिनांक ०६/०७/२०२३ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून आवक/ जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड येथे खालील नमुन्यामध्ये व्यक्तीशः सादर करावेत. पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावतांत्रिक पर्यवेक्षक
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणबीड
  • वयोमर्यादा
  • अर्ज शुल्क – रु. 150/-
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताआवक/ जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख06 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – beed.gov.in

District Hospital Beed Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 

तांत्रिक पर्यवेक्षक

01 पद

Educational Qualification For District Hospital Beed Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तांत्रिक पर्यवेक्षक १२th +DMLT+शासकिय रक्तपेढी विभागाचा कमीत कमी १ वर्षाचा अनुभव

Salary Details For District Hospital Beed Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
तांत्रिक पर्यवेक्षक Rs. 17,000/- per month

Jilha Rugnalay Beed Bharti 2023 – Important Documents 

  • राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष ( डी. डी. रु. १५०)
  • जन्मतारखेचा दाखला
  • शैक्षणिक अर्हता संबंधी आवश्यक कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो इ. झेरॉक्स प्रती साक्षांकित करुन सोबत जोडणे अनिवार्य राहिल.

How To Apply For SBTC Beed Bharti 2023

  • वरील भरतीकरिता इच्छुक उमेदवारांनी खालील नमुन्यामध्ये व्यक्तीशः सादर करावेत.
  • पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज करताना जाहिरातीतील अनु क्र. व पदाचे नाव यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. तसेच जाहिराती सोबत जोडलेल्या नमुण्यातच परिपूर्ण भरलेले अर्ज स्विकारले जातील अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • अर्जदाराने अर्ज A4 आकाराच्या कोऱ्या कागदावर करावयाचा असुन त्यामध्ये खालील बाबी अंतर्भुत कराव्यात.
  • अर्ज केलेल्या पदाचे नाव, ठळक अक्षरात स्वतःचे नाव, पासपोर्ट साईज फोटो, जन्मतारीख, जातीचा प्रवर्ग, अर्जदाराचा संपुर्ण पत्ता (पिन कोड सहीत) व दुरध्वनी क्रमांक.,ईमेल आयडी. राष्ट्रीयकृत बॅकेचे नाव व डी. डी. क्रमांक, कामाचा अनुभव काम केलेली संस्था, धारण केलेले पद, कालावधी, पदाची जबाबदारी व वेतन. शैक्षणिक अर्हतेचा संपुर्ण तपशिल – अभ्यासक्रमाचे नाव, संस्था/विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, गुणाची टक्केवारी इ.सह परिपुर्ण भरलेले अर्ज सादर करावेत. अपुर्ण अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी कटाक्षाणे नोंद घ्यावी.
  • जाहिराती सोबत अर्जाचा विहीत नमुना जोडलेला आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुलै 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

District Hospital Beed Vacancy details 2023 – Eligibility Criteria

District Hospital Beed Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For beed.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/ftSY5
✅ अधिकृत वेबसाईट beed.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड