जळगाव मनपा १५ वा वित्त आयोग अंतर्गत स्टाफ नर्स एमपीडब्लू या पदांसाठी शुद्धीपत्रक | Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024

Jalgaon Mahanagarpalika Offline Application 2024

JCMC MPW Bharti 2024

सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी (१५ वा वित्त आयोग) दिनांक १०/०८/२०२४ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीमधील एमपीडब्ल्यु या पदासाठी खालीलप्रमाणे आरक्षण प्रसिध्द करणेत आलेले होते..तथापि Female 30% आरक्षणामध्ये अजा, अज, इमाव, एसईबीसी, इडब्ल्यूएस तसेच खुला यात वरिष्ठ कार्यालयाचे मान्यतेनुसार अशंत बदल झालेला आहे. त्यानुसार सुधारित आरक्षण खालीलप्रमाणे दिलेला असुन त्याप्रमाणे वाचण्यात यावे..तरी अजा, अज, इमाव, एसईबीसी, इडब्ल्युएस तसेच खुला Female 30% या प्रवर्गामध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज General प्रवर्गात गृहीत धरण्यात येतील. याबाबत काही आक्षेप असल्यास सदर प्रवर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांनी दिनांक ०४/०९/२०२४ रोजी पावेतो वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन ४२५ ००१ यांच्याकडे समक्ष उपस्थित राहुन लेखी स्वरुपात अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याबाबत शुध्दीपत्रक देण्यात येत आहे..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

JCMC MPW Bharti 2024

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शुद्धीपत्रक १५ वा वित्त आयोग अंतर्गत स्टाफ नर्स एमपीडब्लू या पदांची जाहिरात जळगाव मनपा

Jalgaon City Municipal Corporation Bharti 2024

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024: Jalgaon City Municipal Corporation has invited applications for the posts of “Staff Nurse (Male), Staff Nurse (Female), MPW (Male)”. There  are total of 45 vacancies are available. The job location for this recruitment is Jalgaon. Eligible and interested candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for application submission is the 20th of August 2024. For more details about Jalgaon City Municipal Corporation Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

जळगाव महानगरपालिका अंतर्गत “स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), MPW (पुरुष)” पदांची 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावस्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), MPW (पुरुष)
  • पदसंख्या45 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणजळगाव
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन ४२५ ००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://www.jcmc.gov.in/

JCMC Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
स्टाफ नर्स (पुरुष) 03
स्टाफ नर्स (महिला) 18
MPW (पुरुष) 24

Educational Qualification For Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स (पुरुष) GNM / B.Sc Nursing
स्टाफ नर्स (महिला) GNM / B.Sc Nursing
MPW (पुरुष) 12th In Science + Paramedical Basic Training Course Or Sanitary Inspector Course

Salary Details For Jalgaon Mahanagarpalika Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्टाफ नर्स (पुरुष) Rs.20000/-
स्टाफ नर्स (महिला) Rs.20000/-
MPW (पुरुष) Rs.18000/-

How To Apply For JCMC Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज कर्णपूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.jcmc.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/ltCPU
✅ अधिकृत वेबसाईट http://www.jcmc.gov.in/

The recruitment notification has been declared from the  Jalgaon City Municipal Corporation for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Staff Nurse (Male), Staff Nurse (Female), MPW (Male) posts. There are total of 45 Vacancies available to fill. The job location for this recruitment is Jalgaon. Applicants need to apply offline mode for Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024. Offline Application is started. Interested and eligible candidates can submit their applications through given address. For more details about  Jalgaon City Municipal Corporation Bharti 2024 Details,  visit our website www.MahaBharti.in.

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 Details

👉 Name of Department Jalgaon Mahanagarpalika
👉 Recruitment Details Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024
👉 Name of Posts  Staff Nurse (Male), Staff Nurse (Female), MPW (Male)
📍 Job Location Jalgaon
✍Application Mode Offline
✉️ Address  Medical Health Officer and Chief Medical Officer, Chhatrapati Shahu Maharaj Hospital, Shahu Nagar, Jalgaon Pin 425 001
Official WebSite http://www.jcmc.gov.in/

Educational Qualification For JCMC Bharti 2024

Staff Nurse (Male) GNM / B.Sc Nursing
Staff Nurse (Female) GNM / B.Sc Nursing
MPW (Male) 12th In Science + Paramedical Basic Training Course Or Sanitary Inspector Course

Age Criteria JCMC Recruitment 2024

Age

Salary Details For Jalgaon Mahanagarpalika Job 2024

Staff Nurse (Male) Rs.20000/-
Staff Nurse (Female) Rs.20000/-
MPW (Male) Rs.18000/-

Application Fee For Jalgaon Mahanagarpalika Application 2024

Fee

Jalgaon Mahanagarpalika Vacancy Details

Staff Nurse (Male) 03
Staff Nurse (Female) 18
MPW (Male) 24

All Important Dates Jalgaon City Municipal Corporation  Recruitment 2024

⏰Last Date  20th of August 2024

www.jcmc.gov.in Bharti 2024 Important Links

📑 Full Advertisement READ PDF
✅ Official Website Official Website

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

10 Comments
  1. MahaBharti says

    new update

  2. MahaBharti says

    New Update

  3. Sanjay Badgujar says

    Udya covid chi bharati wardboy aahe ka

  4. Lakhan dhawalporey says

    Swepper k ley Jalgaon me koi job ho toh dekhey sir..

  5. Dhanashri Rokade says

    Graduation Ch final year aahe chalte Ka mg

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड