District Court Parbhani Result: Under Central Online Recruitment Process 2023, A List of Eligible Candidates for Oral Interview for the Post of Junior Clerk has been published on https://parbhani.dcourts.gov.in. Candidates can download District Court Parbhani Result from below link
केंद्रीय ऑनलाइन भरती प्रक्रिया 2023 अंतर्गत, कनिष्ठ लिपिक पदासाठी तोंडी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी https://parbhani.dcourts.gov.in वर प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार जिल्हा न्यायालय परभणीचा निकाल खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात…तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उपरोक्त यादी ही उमेदवारांच्या अर्जक्रमांकानुसार असुन गुणानुक्रमे नाही (उपरोक्त यादी मेरीट नुसार नाही).
सूचना :- उपरोक्त सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती दिनांक १२/११/२०२४ पासून जिल्हा व सत्र न्यायालय, रेल्वे स्टेशनजवळ, परभणी येथे स्वतंत्र प्रकाशीत वेळापत्रकाप्रमाणे सुरु होतील.
केंद्रीय ऑनलाइन भरती प्रक्रिया 2023 कनिष्ठ लिपिक पदासाठी तोंडी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | फाईल |
|---|---|---|---|---|
| केंद्रीय ऑनलाइन भरती प्रक्रिया 2023 कनिष्ठ लिपिक पदासाठी तोंडी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी. | 10/11/2024 | 26/11/2024 | बघा (103 KB) |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















