केंद्रीय ऑनलाइन भरती प्रक्रिया परभणी अंतर्गत, कनिष्ठ लिपिक पदासाठी तोंडी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर । District Court Parbhani Result
District Court Parbhani Result
District Court Parbhani Result: Under Central Online Recruitment Process 2023, A List of Eligible Candidates for Oral Interview for the Post of Junior Clerk has been published on https://parbhani.dcourts.gov.in. Candidates can download District Court Parbhani Result from below link
केंद्रीय ऑनलाइन भरती प्रक्रिया 2023 अंतर्गत, कनिष्ठ लिपिक पदासाठी तोंडी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी https://parbhani.dcourts.gov.in वर प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार जिल्हा न्यायालय परभणीचा निकाल खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात…तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उपरोक्त यादी ही उमेदवारांच्या अर्जक्रमांकानुसार असुन गुणानुक्रमे नाही (उपरोक्त यादी मेरीट नुसार नाही).
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सूचना :- उपरोक्त सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती दिनांक १२/११/२०२४ पासून जिल्हा व सत्र न्यायालय, रेल्वे स्टेशनजवळ, परभणी येथे स्वतंत्र प्रकाशीत वेळापत्रकाप्रमाणे सुरु होतील.
केंद्रीय ऑनलाइन भरती प्रक्रिया 2023 कनिष्ठ लिपिक पदासाठी तोंडी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी.
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | फाईल |
---|---|---|---|---|
केंद्रीय ऑनलाइन भरती प्रक्रिया 2023 कनिष्ठ लिपिक पदासाठी तोंडी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी. | 10/11/2024 | 26/11/2024 | बघा (103 KB) |