Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत “सागर मित्र” पदाकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!! | Department of Fisheries Bharti 2023

Department of Fisheries Mumbai Bharti 2023

Matsya Vibhag Bharti 2023

Department of Fisheries Mumbai Bharti 2023: Fisheries Department Maharashtra (Matsya Vibhag Bharti 2023) is inviting applications from interested and eligible candidates for the vacant post of Sagar Mitra” on 11 Months Contract Basis under “Pradhan Mantri Matsya Sampada Yojana”. Interested and eligible candidates apply before the last date. The official website of the Department of Fisheries Mumbai is fisheries.maharashtra.gov.in. Further details are as follows:-

Applications are invited from the Department of Fisheries for interested and eligible candidates. This recruitment is conducted for Sagar Mitra posts to fill various vacant vacancies. There are a total of 02 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Mumbai. Those Applicants who are interested in the given posts need to apply offline mode for Maharashtra Fisheries Department Bharti 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of the applications is the 12th of June 2023. For more details about the Department of Fisheries Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

Fisheries Department Maharashtra Bharti 2023 | Matsya Vibhag Bharti 2023

मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत “सागर मित्र पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुन 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सागर मित्र
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई उपनगर जिल्ह्यातील सागर मित्र नेमणुकीसाठी गावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. १. पातवाडी. २. जुहू तारा
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – sagarmitra.mumsub@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुन 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट– fisheries.maharashtra.gov.in

Department of Fisheries Mumbai Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सागर मित्र 02 पदे

Educational Qualification For Department of Fisheries Mumbai Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सागर मित्र अनिवार्य शैक्षणिक अर्हता :

1. 12th science, Diploma Fisheries, Bachelor’s degree in Fisheries Science/ Marine Biology/Zoology

2. माहिती तंत्रज्ञान व संगणक प्रणालीबाबतचे अद्ययावत ज्ञान आवश्यक. (MS-CIT/ PG Diploma in IT)

प्राधान्य :-

1. पदव्युत्तर पदवीधारक जसे M.F.Sc.

2. स्थानिक भाषांचे ज्ञान (कोळी / मालवणी/कोकणी. उदा)

3. स्थानिक ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या उमेदवारांस सर्वोच्च प्राधान्य.

Salary Details For Matsya Vibhag Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सागर मित्र दरमहा एकत्रित मानधन: रु. १००००/- (उल्लेखनीय / उत्कृष्ट कामास अतिरिक्त मानधन रु. ५००० /- अनुज्ञेय राहील)

Important Instruction For Maharashtra Fisheries Department Bharti 2023

  1. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. इच्छुक अर्जदारांनी अनिवार्य शैक्षणिक पात्रता, वय (जन्मतारीख) रहिवास व अनुभवाचा पुरावा तसेच संपर्क ई-मेल व दूरध्वनी क्रमांकासह आपला अर्ज दिनांक- १२/०६/२०२३ वा तत्पूर्वी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या पत्त्यावर न पाठविता फक्त खाली दिलेल्या ई-मेलवर सादर करावा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाचा ई-मेल अॅड्रेस पुढीलप्रमाणे आहे. मुंबई उपनगर – sagarmitra.mumsub@gmail.com
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. याबाबतची अधिक माहिती http://nfdb.gov.in/http://nfdb.gov.in/guideline या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुन 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Sagar Mitra Mumbai Bharti 2023

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • प्राप्त अर्जाची छाननी करून, पात्र उमेदवारांना त्यांनी दिलेल्या ई-मेलवर मुलाखतीची तारीख, स्थळ व वेळ याबाबत कळविण्यात येईल. मु
  • लाखातीसाठी येताना सोबत शैक्षणिक अर्हता, अनुभवाचा दाखला, रहिवासी पुरावा तसेच इतर तांत्रिक स्वरुपाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्याबाबतची सर्व मूळ प्रमाणपत्री सोबत आणावीत. 
  • मुलाखातीसाठी येण्या-जाण्याचा या तत्सम कोणताही भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For fisheries.maharashtra.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/rGMX4
✅ अधिकृत वेबसाईट
fisheries.maharashtra.gov.in

 

Department Of Fisheries Bharti 2023 Details

???? Name of Department Department Of Fisheries, Mumbai
???? Recruitment Details Department Of Fisheries Recruitment 2023
???? Name of Posts Sagar Mitra
???? No of Posts 02 Vacancies
???? Job Location Mumbai
✍???? Application Mode Online (E-mail)
✉️ Address  sagarmitra.mumsub@gmail.com
✅ Official WebSite www.fisheries.maharashtra.gov.in

Educational Qualification For Fisheries Department Maharashtra Recruitment 2023

Sagar Mitra 1. 12th science, Diploma Fisheries, Bachelor’s degree in Fisheries Science/ Marine Biology/Zoology

2. (MS-CIT/ PG Diploma in IT)

Age Criteria For Matsya Vyavsay Vikas Vibhag Bharti 2023

Age Limit 18 to 35 years

Maharashtra Fisheries Department Recruitment Vacancy Details

Sagar Mitra 02 Vacancies

All Important Dates For Matsya Vibhag Recruitment 2023

⏰ Last Date  12th of June 2023

Matsya Vyavsay Vikas Vibhag Recruitment 2023 Important Links

???? Full Advertisement READ PDF
✅ Official Website Click Here

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Rajendra Shantaram Bhangare says

    यामध्ये ट्रेनिंग दिले जाते का ?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड