10वी पाससाठी मुंबई, पुण्यात 421 जागांसाठी भरती; तब्बल 21,000 रुपये पगाराची नोकरी!! Delivery Boy Recruitment 2022

Delivery Boy Recruitment 2022

Delivery Boy Recruitment 2022

Delivery Boy Recruitment 2022 : Good news for job seekers!! Telesuccess Business Services Private Limited is going to recruit interested and eligible candidates to fill 421 vacancies. The applications are invited for the Delivery Boy posts. Interested and eligible candidates apply before the 15th of August 2022. Further details are as follows:-

नोकरीच्या शोधात असलेल्यांकारिता खुशखबर. 10 वी पाससाठी मुंबई, पुण्यात 421 जागांसाठी भरती. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Telesuccess Business Services Private Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Delivery Boy Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. डिलीवरी ब्वॉय या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

Telesuccess Business Services Private Limited Recruitment 2022

JOB TITLE Delivery Boy Recruitment 2022
या पदांसाठी भरती डिलीवरी ब्वॉय (Delivery Boy) एकूण जागा – 421
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव डिलीवरी ब्वॉय (Delivery Boy) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार डिलीवरी ब्वॉय (Delivery Boy) – 17,000/- – 21,000/- रुपये प्रतिंमहिना
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

Telesuccess Business Services Private Limited Bharti 2022 – Vacancy Details 

या पदांसाठी भरती

  • डिलीवरी बॉय (Delivery Boy)
  • एकूण जागा – 421

Delivery Boy Bharti 2022 – Eligibility Criteria 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

डिलीवरी ब्वॉय (Delivery Boy)

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

Salary For Delivery Boy 

इतका मिळणार पगार

  • डिलीवरी ब्वॉय (Delivery Boy) – 17,000/- – 21,000/- रुपये प्रतिंमहिना

Important Documents

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2022


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड