दिल्ली जल बोर्ड अंतर्गत विविध 80 पदाची भरती – त्वरित अर्ज करा!! । Delhi Jal Board Bharti 2025
Delhi Jal Board Recruitment 2025
Delhi Jal Board Bharti 2025
Delhi Jal Board Bharti 2025: Delhi Jal Board has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Joint Director (F&A), Deputy Director (F&A), Deputy Director, Assistant Accounts Officer”. There are a total of 80 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the 25th July 2025. The official website of Delhi Jal Board is delhijalboard.nic.in. More details are as follows:-
दिल्ली जल बोर्ड अंतर्गत “सहसंचालक (वित्त आणि अ), उपसंचालक (वित्त आणि अ), उपसंचालक, सहाय्यक लेखा अधिकारी” पदाच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२५आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहसंचालक (वित्त आणि अ), उपसंचालक (वित्त आणि अ), उपसंचालक, सहाय्यक लेखा अधिकारी
- पदसंख्या – 80 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 56 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता- उपसंचालक, दिल्ली जल बोर्ड
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०२५
- अधिकृत वेबसाईट – delhijalboard.nic.in
Delhi Jal Board Vacancy 2025
Post Name | No of Posts |
Joint Director (F&A) | 1 |
Deputy Director (F&A) | 2 |
Deputy Director | 6 |
Assistant Accounts Officer | 71 |
Salary For Delhi Jal Board Recruitment 2025
Post Name | Salary (Per Month) |
Joint Director (F&A) | Rs. 15600 – 39100/- |
Deputy Director (F&A) | |
Deputy Director | |
Assistant Accounts Officer | Rs. 9300 – 34800/- |
How To Apply For Delhi Jal Board Notification 2025
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२५ आहे.
- देय तारखेनंतर/वेळेनंतर प्राप्त झालेले अपूर्ण अर्ज किंवा अर्ज नाकारले जातील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For delhijalboard.nic.in Bharti 2025 |
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/LeOQz |
✅ अधिकृत वेबसाईट |
delhijalboard.nic.in |
Table of Contents