दमण आणि दीव अंतर्गत “शिक्षक” पदाकरिता पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; ३१७ पदे रिक्त!! । Daman and Diu Shikshak Bharti 2024
Daman and Diu Shikshak Bharti 2024
Daman and Diu Teacher Recruitment 2024
Daman and Diu Shikshak Bharti 2024: The U.T. Administration of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu invites online applications from the eligible candidates for the posts of “Post Graduate Teacher, Trained Graduate Teacher, Primary / Upper Primary School Teacher”. There are total of 317 vacancies are available to fill posts. The application is to be done online. Applications for the post of Post Graduate Teacher, Trained Graduate Teacher will start from 12th of January 2024 and last date of application is 01st of February 2024. Also, applications for Primary / Upper Primary School Teacher Posts will start from 09th of January 2024 and last date of application is 29th of January 2024. For more details about Daman and Diu Teacher Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.
यु.टी. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रशासन अंतर्गत “पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक / उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक” पदांच्या एकूण 317 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदाकरिता अर्ज 12 जानेवारी 2024 पासून सुरु होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच, प्राथमिक / उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक पदाकरिता अर्ज 09 जानेवारी 2024 पासून सुरु होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक / उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक
- पदसंख्या – 317 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा – 30 वर्षे
- अर्ज सुरू होण्याची तारीख –
- पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 12 जानेवारी 2024
- प्राथमिक / उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक – 09 जानेवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 01 फेब्रुवारी 2024
- प्राथमिक / उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक – 29 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://daman.nic.in/
Daman and Diu Shikshak Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
पदव्युत्तर शिक्षक | 75 पदे |
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक | 130 पदे |
प्राथमिक / उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक | 112 पदे |
Educational Qualification For Daman and Diu Staff Selection Board Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पदव्युत्तर शिक्षक | Post Graduate from recognized University in respective subject with at least 50% marks and Bachelor of Education (B.Ed) from National Council for Teacher recognized institution. |
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक | Graduate from recognized University in respective subject with at least 50% marks and Bachelor of Education (B.Ed) from National Council for Teacher Education recognized institution. |
प्राथमिक / उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक | Senior Secondary (Or its equivalent) with at least 50% marks and 2 year Diploma in Elementary Education (by Whatever name known) |
Salary Details For Daman and Diu Shikshak Teacher Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पदव्युत्तर शिक्षक | Rs. (47600- 151100) (PB-2 + GP Rs. 4800/- Pre- Revised) |
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक | Rs. (44900- 142400) (PB-2 + GP Rs. 4600/- Pre- Revised) |
प्राथमिक / उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक | PB-2 ₹9300- 34800+GP 4200 as per 6th CPC (Level 6 as per 7th CPC) |
How To Apply For Daman and Diu Teacher Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदाकरिता अर्ज 12 जानेवारी 2024 पासून सुरु होतील.
- आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.
- तसेच, प्राथमिक / उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक पदाकरिता अर्ज 09 जानेवारी 2024 पासून सुरु होतील.
- आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For daman.nic.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात 1 | https://shorturl.at/qCEP2 |
???? PDF जाहिरात 2 | https://shorturl.at/aclFZ |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/azNX6 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://daman.nic.in/ |
Table of Contents
Comments are closed.